IMPIMP

The Kerala Story To Make Tax Free Demand In Maharashtra | ‘द केरळ स्टोरी’ राज्यात करमुक्त करावा; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

by nagesh
 The Kerala Story To Make Tax Free Demand In Maharashtra | BJP City President Jagdish Mulik Demands Tax Exemption for Film ‘The Kerala Story’ in Maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- The Kerala Story To Make Tax Free Demand In Maharashtra | दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्राद्वारे केली आहे. (The Kerala Story To Make Tax Free Demand In Maharashtra)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुळीक म्हणाले, ‘हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून वास्तव दाखविणारा आहे. केरळमधील 32 हजार मुली अचानक गायब झाल्या. त्यानंतर त्यांचे धर्मांतर करून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सामील केले गेले, असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा ज्यामुळे तो अधिकाधिक नागरिकांना पाहाता येईल.’ (The Kerala Story To Make Tax Free Demand In Maharashtra)

 

Web Title :-  The Kerala Story To Make Tax Free Demand In Maharashtra | BJP City President Jagdish Mulik Demands Tax Exemption for Film ‘The Kerala Story’ in Maharashtra

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | शिंदे सरकार राहणार की जाणार? न्यायालयाच्या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचं विधान

Maharashtra Politics News | ‘…तर ठाकरेंचे कपडे फाडणार’ नितेश राणेंच्या वक्तव्याला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ठाकरेंचे कपडे फाडण्याचा दम…’

Chitra Wagh On Sanjay Raut | ‘पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची लायकी नाही’, संजय राऊतांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 16 हजाराच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chandrashekhar Bawankule On MVA | ‘मविआची वज्रमूठ सैल झाली, लवकरच…’, बावनकुळेंचे मोठं विधानं

 

Related Posts