IMPIMP

Maharashtra Politics News | ‘…तर ठाकरेंचे कपडे फाडणार’ नितेश राणेंच्या वक्तव्याला ठाकरे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ठाकरेंचे कपडे फाडण्याचा दम…’

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray groups response to nitesh ranes criticism chhatrapati sambhaji nagar news

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत ‘तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे कपडे फाडणार’ असा इशारा राणे यांनी राऊतांना दिला. यावरुन आता ठाकरे गटाने (Maharashtra Politics News) प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे गटाचे (Thackeray group) नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पत्रकार परिषद घेऊन नितेश राणेच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले अंबादास दानवे?

अंबादास दानवे यांनी नितेश राणेंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. नितेश राणेंच्या दंगलीच्या (Riot) आरोपांवर बोलताना त्यावेळी नितेश राणे किती वर्षांचे होते असा खोचक टोला दानवे यांनी लगावला. तसेच ठाकरे कुटुंबाचे कपडे फाडण्याचा दम कोणातही नसल्याचे दानवे यांनी सांगितले. (Maharashtra Politics News)

 

 

द केरळ स्टोरीवरुन भाजपला टोला

यावेळी अंबादास दानवे यांनी द केरळ स्टोरीवर (The Kerala Story) प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपला (BJP)
देखील टोला लगावला आहे. महाराष्ट्रातून पाच हजार, गुजरातमधून तीस हजार मुली गायब आहेत.
याकडे कोणी का लक्ष दिले नाही. लव्ह जिहाद (Love Jihad) विरोधात नवे कायदे कधी आणणार असा सवालही
त्यांनी केला. सोबतच सत्तासंघर्षाच्या निकालावर बोलताना त्यांनी निकाल आमच्याच बाजूने लागेल असा
विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | thackeray groups response to nitesh ranes criticism chhatrapati sambhaji nagar news

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh On Sanjay Raut | ‘पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची लायकी नाही’, संजय राऊतांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 16 हजाराच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chandrashekhar Bawankule On MVA | ‘मविआची वज्रमूठ सैल झाली, लवकरच…’, बावनकुळेंचे मोठं विधानं

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंनी दंगल भडकवण्याचं प्लॅनिंग केलं होतं, भाजप आमदाराचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

 

Related Posts