IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Water Supply | गुरुवारी (दि. 16) पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 40 (Ward No. 40) येथील आगम मंदिर
पंपिंग (Agam Mandir Pumping) येथे जलवाहिनी संबंधित काम केले जाणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक 40 येथील सच्चाई माता ESR येथे फ्लो मीटर
(Flow Meter) बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सच्चाई माता ESR वर अवलंबून असलेल्या भागांचा गुरुवारी (दि.16) पाणीपुरवठा बंद
राहणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शुक्रवारी (दि.17) कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) ही माहिती दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
प्रभाग क्रमांक 40 मधील अंजलीनगर, संतोषनगर, साईनगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, सुंधामाता नगर, जांभुळवाडी रोड परिसर, प्रभाग क्रमांक 42 मधील शनिनगर, अटल 11 परिसर, भोलेनगर, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द गावठाण.

 

 

Web Title :- Water supply in ward prabhag 40 of Pune will be cut off on Thursday

 

हे देखील वाचा :

Crime News | ‘तनिष्क’च्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ

Menstrual Health Awareness | प्रेग्नंसी आणि MC च्या दरम्यान ब्रेस्टमध्ये होतात ‘हे’ बदल; जाणून घ्या

Sambhajiraje Chhatrapati | समर्थकांची शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी ! संभाजीराजे छत्रपती म्हणाले…

Pune Minor Girl Rape Case | मामे भावाकडून 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार !

Diabetes | वैयक्तिक नातेसंबंधात अडथळा बनू शकतो ‘हा’ आजार, खाणे-पिण्याची घ्या विशेष काळजी

Aadhaar Card Updates | घरबसल्या बनवू शकता आधार कार्ड ! फोन नंबर आणि बायोमेट्रिक सारख्या अपडेटसाठी सुद्धा जावे लागणार नाही आधार केंद्रात

Siddhanth Shakti Kapoor Detained | रेव्ह पार्टीत सापडला शक्ती कपूरचा मुलगा; सिद्धांत कपूरसह 6 जणांनी ड्रग्जचे सेवन केल्याचे आले समोर

 

Related Posts