IMPIMP

खुशखबर ! WhatsApp यूजर्स दोन दिवसानंतर सुद्धा Delete करू शकतील आपला पाठवलेला Message, चुकीचा मेसेज पाठवल्याचे टेंशन संपले

by nagesh
Bug In Whatsapp | cert issued alert regarding dangerous bug in whatsapp threat of data leak hovered

नवी दिल्ली : वृत्तसंस्था WhatsApp आपल्या यूजरला आकर्षित करण्यासाठी नवीन अपडेटवर काम करत आहे, ज्यानंतर तुम्ही दोन दिवसांनंतरही मेसेज डिलिट शकाल. WhatsApp ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ वैशिष्ट्याची वेळ मर्यादा सध्याच्या एक तास, आठ मिनिटे आणि 16 सेकंदांवरून दोन दिवस आणि 12 तासांवर वाढविण्यावर काम करत आहे. याचा फायदा असा होईल की जर तुम्ही एखाद्याला चुकीचा मेसेज पाठवला असेल तर तुम्ही दोन दिवसांनी तो डिलीट करू शकाल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

WABetaInfo रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की हा बदल व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन 2.22.410 वर दिसला आहे आणि नंतर अ‍ॅपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये येऊ शकतो. हे फिचर अद्याप उपलब्ध नाही, इतके की बीटा टेस्टर्ससाठी देखील उपलब्ध नाही. वेळेची मर्यादा बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही, व्हॉट्सअ‍ॅपने मेसेज डिलीट करण्याची मुदत बदलली आहे.

 

 

दुसर्‍या शब्दांत, याचा अर्थ असा आहे की यूजरना मेसेज कायमचा हटवण्यासाठी अडीच दिवस मिळतील.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये WhatsApp ने आपली मुदत सात दिवसांनी वाढवण्याचा विचार केला होता.
WABetaInfo रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सात दिवसांपेक्षा जास्त काळ करणे ही चांगली कल्पना नाही,
कारण लोकांना त्यांनी आठवड्यापूर्वी पाठवलेला संदेश हटवायचा नसतो.

 

Web Title :- WhatsApp | whatsapp could soon let you delete sent messages two days after sending them

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नातवाला ओरडल्याने सुनेचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; हडपसरमधील घटनेत पती, सासू, दीर, जाऊवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1084 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Deccan Queen Express | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! मुंबईत 72 तासांचा ब्लॉक; 4 दिवस डेक्कन क्वीन रद्द

Pune News | बहिणीने वाचवला भावाचा जीव ! स्वतःचे यकृत देत भावाला दिले जीवदान

Related Posts