IMPIMP

Photos : जान्हवी कपूरच्या Hotness चा ‘रेड अलर्ट’ ! ‘या’ लुकमधील फोटोंचा सोशल मीडियावर ‘राडा’

by bali123
red alert photos janhvi kapoor red dress caused stir social media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस जान्हवी कपूर ( Janhvi Kapoor ) अनेकदा तिच्या फोटोशुटमुळं चर्चेचा हिस्सा बनली आहे. आपल्या बोल्डनेसमुळं तिनं अनेकदा सोशलवर अटेंशन घेतलं आहे. काही दिवसांपूर्वीच ती बेली डान्स करताना दिसली होती. पुन्हा एकदा आपल्या एका लेटेस्ट फोटोशुटमुळं ती चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे. या फोटोशुटमधील जान्हवी Janhvi Kapoor चे फोटो सोशलवर चर्चेत आहेत.

जान्हवीनं तिच्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत जान्हवीनं घातलेल्या ड्रेसची आणि तिच्या लुकची खूप चर्चा सुरू आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं रेड कलरचा गाऊन घातला आहे. यात ती खूपच हॉट दिसत आहे. फोटो ती तिचे सेक्सी लेग्स आणि हॉट क्लीव्हेज फ्लाँट करत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे.

जान्हवीचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतीच ती रूही या सिनेमात राजकुमार रावसोबत काम करताना दिसली आहे. 11 मार्च 2021 रोजी हा सिनेमा रिलीज झाला आहे. अलीकडेच जान्हवीनं गुंजन सक्सेनाचा बायोपिक असेलला गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल या सिनेमातीही काम केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. काही दिवसांपूर्वीच ती घोस्ट स्टोरीज या वेब सीरीजमध्ये दिसली होती. लवकरच जान्हवी दोस्ताना 2 रूही सिनेमात दिसणार आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे गुड लक जेरी हा सिनेमाही आहे.

 

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts