IMPIMP

Nora Fatehi | नोरा फतेहीनं सांगितला ‘तो’ किस्सा; डान्स करत असताना अचानक ड्रेस आला़ खाली अन्…

by nagesh
Nora Fatehi | nora fatehi oops moment while dancing her dress fall down

सरकारसत्ता ऑनलाइन – Nora Fatehi | नोरा फतेही ही स्टार बॉलिवूड अभिनेत्री (Nora Fatehi) तिच्या डान्ससाठी चर्चेत असते. त्यामुळे डान्ससाठी ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री आहे. अलीकडे नोरा ही सोशल मीडियावर (Social media) अधिक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळते. त्याचबरोबर सोशल मिडियात नोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. मात्र आयटम साँग शूट करत असतानाचा एक किस्सा समोर आला आहे. दरम्यान या किस्स्यामुळे आज देखील नोराच्या डोळ्यात अश्रु येते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

‘मी डान्स करत असताना अचानक माझा ड्रेस खाली आला आहे. सर्व कॅमेरामॅन आणि क्रू मेंबर्स समोर ही घटना घडली होती. पण मला त्यावेळी तमन्ना भाटियाने (Tamanna Bhatia) मदत केली होती. मी कसाबसा माझा ड्रेस सावरला आणि चेंजिंग रुममध्ये गेले होते. असा किस्सा नोराने (Nora Fatehi) एका मुलाखतीमध्ये आयटम साँगचे चित्रीकरण करत असतानाचा सांगितला आहे. नोराने स्वत: एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला होता.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नुकतंच काही दिवसांपुर्वी नोराला कोरोना (Corona positive) झाला होता. त्यावेली तिने सोशल मिडियातून याबाबत माहिती दिली होती. ‘मी सध्या करोनाचा सामना करत आहे. खरं सांगू तर हे सर्व खूप कठीण आहे. मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क वापरा. हा विषाणू खूप वेगाने पसरताना दिसत आहे. माझं दुर्दैव आहे की मला करोनाची लागण झाली आहे. या विषाणूची लागण कोणालाही होऊ शकते त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. असं ती म्हणाली होती.

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : Nora Fatehi | nora fatehi oops moment while dancing her dress fall down

 

हे देखील वाचा :

Lemon | गरजेपेक्षा जास्त लिंबू सेवन तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते नुकसानकारक, जाणून घ्या त्याचे तोटे

Pune Crime | कोरोना नियमांचे उल्लंघन, पुण्यातील 4 प्रसिद्ध हॉटेलवर मुंढवा पोलिसांची कारवाई

Pune Crime | धक्कादायक! भररस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले, पुण्यातील घटना

 

Related Posts