IMPIMP

राष्ट्रवादीसोबत जाणार का ?, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात…

by pranjalishirish
Sharad Pawar on Chandrakant Patil | sharad pawar had also said that he would go to the himalayas says chandrakant patil

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  Sharad Pawar यांनी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह भाजपचे BJP वरिष्ठ नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची चर्चा सुरु होती. त्यावर आता विविध राजकीय चर्चांना आले आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का ? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता त्यांनी यावर सूचक वक्तव्य केले.

भाजपकडून ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही’ (व्हिडीओ)

पुणे पोलिस आयुक्तांची चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे BJP राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल. मला कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. त्यांनी एवढ्या रात्री पवारांची Sharad Pawar  भेट का घेतली माहिती नाही. आम्हाला अशा काही सूचना वरिष्ठांकडून आल्या की त्या मानायच्या असतात. त्यामुळे अमित शहा व अध्यक्षांची भूमिका मान्य असेल.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, ‘एकत्र येणे, भेटणे ही आपली संस्कृती आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. जर शरद पवार Sharad Pawar यांनी अमित शहा यांची भेट घेतली असेल. या भेटीत राजकीय चर्चा झाल्या की नाही याबाबत माहिती नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Also Read

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस

Related Posts