IMPIMP

Coronavirus in Maharashtra : तीन दिवसांत १ लाख केस, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले – ‘नियम पाळा, अन्यथा पूर्ण Lockdown’

by bali123
Coronavirus in Maharashtra : 1 lakh cases in three days, Deputy Chief Minister Ajit Pawar said 'Follow the rules, otherwise complete lockdown'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी म्हणाले, की “आम्ही राज्यात वाढत असलेली कोरोनाची प्रकरणे मॉनिटर करत आहोत, २ एप्रिलपर्यंत लक्ष ठेवले जाईल. जर लोक कोरोना नियमांचं उल्लंघन करत राहिले, तर सरकारकडे लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहणार नाही.”

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

राज्यात नव्या सक्तीची घोषणा
कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असताना अजित पवार Ajit Pawar यांनी नव्या नियमांची सुद्धा घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री म्हणाले, “मॉल, मार्केट, सिनेमा हॉल चालकांना सुद्धा ५० टक्केच्या क्षमतेसह काम करावे लागेल. सोबत कोणत्याही विवाह समारंभात ५० लोकांपेक्षा जास्त लोक येऊ नयेत.”

अजित पवार यांनी घोषणा केली की, “अंत्य संस्कारात २० लोकांना सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. तर हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा रुग्णांसाठी बेड रिझर्व्ह केले जात आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सुद्धा ५० टक्के बेड रिझर्व्ह ठेवायला सांगण्यात आले आहे.”

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

अजित पवार Ajit Pawar यांनी म्हणाले, की “सर्व मेडिकल स्टाफ आणि अन्य अधिकार्‍यांचे हेच मत आहे की, जर कोरोनाचे आकडे वाढत असतील, तर कडक लॉकडाऊन लागू करावे लागेल. यावर पुढील शुक्रवारी निर्णय घेतला जाईल, परंतु स्थिती बिघडली तर अगोदर सुद्धा लॉकडाऊन लावले जाईल.”

पवार यांनी घोषणा केली की, होळीचा सणात लक्ष ठेवावे लागेल, गर्दी करू नये. अन्यथा कोरोनाचे संकट अनियंत्रित होऊ शकते. मुंबईत आता कोणत्याही मॉलमध्ये एंट्रीसाठी अँटीजन टेस्ट करणे आवश्यक असेल.

तीन दिवसांत वाढल्या एक लाख केस..
महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे स्थिती खूप वाईट आहे. राज्यात मागील तीन दिवसांतच एक लाखापेक्षा जास्त केस समोर आल्या आहेत. काल सुद्धा राज्यात ३५ हजार पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली, तर त्यापूर्वी दोन दिवस लागोपाठ तीस हजारपेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

 

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

 

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

 

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts