IMPIMP

‘पवार-शाह’ यांच्या भेटीवर संजय राऊतांचं Tweet ! म्हणाले – ‘मी ठामपणे सांगतो…’

by pranjalishirish
ncp sharad pawar and bjp amit shah not met gujarat says shivsena sanjay raut twitter

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी (दि 28 मार्च) राजकीय वर्तुळात रंगली होती. राष्ट्रवादीनं यावर बोलताना अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं सांगितलं आहे. परंतु तिघांचीही अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचं वृत्त एका गुजराती वर्तमानपत्रानं दिलं होतं. यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. अशात आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही असं राऊत म्हणाले आहेत.

संतापलेल्या भाजप खासदार बाबुल सुप्रियोंनी थेट कार्यकर्त्यांच्या श्रीमुखात लगावली, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

‘मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे झालेली नाही, आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’

संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबत माहिती भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते लिहितात, मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

CM उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, केली प्रकृतीची विचारपूस


‘आधी म्हणाले नव्या पिढीला शरद पवार यांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणत आहेत ‘ती’ फक्त अफवा’

‘आम्हीही भेटू शकतो शहांना. कारण ते देशाचे गृहमंत्री आहेत’

दरम्यान याआधीही संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, शरद पवार Sharad Pawar आणि अमित शाह यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे. आम्हीही भेटू शकतो शहांना. कारण ते देशाचे गृहमंत्री आहेत.

Also Read

संजय राऊतांचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले – ‘राज्यातला नेता जेव्हा वारंवार दिल्लीकडे तोंड करून बघतो’

Video : ‘एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठी देखील करत नाही’, भाजपनं शेअर केला संतापलेल्या नुसरत जहाँचा व्हिडीओ

पवार-शहा भेटीवर भाजपची अधिकृत भूमिका, प्रदेशाध्यक्ष म्हणाले…

शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द, सुप्रिया सुळेंनी दिली प्रकृतीबाबत माहिती

लोकप्रिय मराठी गायिका वैशाली माडे ‘या’ दिवशी करणार राष्ट्रवादीत प्रवेश !

जाणून घ्या : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिलेले समाधान आवताडे यांच्याबद्दल

खासदार नवनीत राणांचा विनामास्क ‘कोरकू’ डान्स तुफान व्हायरल !

शरद पवारांची प्रकृती बिघडली; ‘ब्रीच कँडी’ हॉस्पीटलमध्ये बुधवारी ‘अँडोस्कोपी’ आणि ‘शस्त्रक्रिया’

निवृत्त न्यायमूर्तींकडून ‘त्या’ प्रकरणाची चौकशी करण्यात येणार !

Related Posts