IMPIMP

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

by bali123
Pandharpur : Sharad Pawar will decide the candidate

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीचा उमेदवार हा महाविकास आघाडीचा असणार आहे. त्या संदर्भात आज कार्यकर्त्यांशी चर्चा केली. चर्चेचे सर्व तपशील शरद पवारांना Sharad Pawar दिला जाईल. त्यानंतर शरद पवार Sharad Pawar हे लवकरच पोट निवडणुकीतील राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करतील,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

आमदार भारत भालके यांनी पंढरपूर मतदार संघात चांगले काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे पोकळी निर्माण झाली आहे. जनतेच्या मनात जो उमेदवार असेल तोच दिला जाईल. पक्षाने उमेदवारी जाहीर केली जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी गटतट न पाहता उमेदवार निवडून आणावा, असे आवाहन ही अजित पवार यांनी केले.

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकी दरम्यान अजित पवार व जयंत पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी बंद खोलीत चर्चा केली.

हेही वाचा

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

Related Posts