IMPIMP

‘अमजद खान’ नावाने भाजपचे खासदार नाना पटोले यांचा फोन केला जात होता ‘टॅप’; अजित पवार म्हणाले – ‘आरोपात ‘दम’ आहे’

by bali123
Ajit Pawar | nana patole complaint of ncp to sonia gandhi ajit pawar says this is tradition

मुंबई न्यूज (Mumbai News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) 2016-17 मध्ये भाजपचे खासदार असताना नाना पटोले (Nana Patole) यांचा फोन टॅप केला जात होता. नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपात दम आहे. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्या आरोपाचे समर्थन केले आहे.

पटोले यांनी म्हटल्याप्रमाणे तेव्हा अमजद खान या नावाच्या ड्रग तस्कराच्या नावाने त्यांचा फोन टॅप करण्यात येत होता. त्यावेळी ते भाजपचे खासदार होते. आता नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आहे.
या बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, नाना पटोले यांच्या आरोपात तथ्य आहे.

राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी यांचे फोन खोटी नावे देऊन टॅप केले जात होती. असेच नाना पटोले यांच्याबरोबरही घडले आहे. याप्रकरणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी अथवा सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आले तर ठीक आहे. पण वैयक्तिक फायद्यासाठी असे करणे बेकायदेशीर आणि लोकशाही विरोधी आहे, असे पवार यांनी सांगितले.

Web Title : There is a fact in Nana Patole’s complaint about phone tapping. Phone taping of political leaders & public representatives was done by giving false names. It has happened in Nana Patole’s case too

Related Posts