IMPIMP

‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षांत वाढली चक्क 1985 टक्क्यांनी !

by pranjalishirish
tmc mla jyotsna mandis assets grew 1985 five years report find

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका Assembly elections  होत आहे. त्यानुसार अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर त्यामध्ये अनेकांनी आपल्या संपत्तीची घोषणा केली आहे. त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या TMC एका आमदाराची संपत्ती तब्बल 1985.68 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले आहे.

मुलीला वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबाबत सवाल उपस्थित करण्याचा अधिकार, मुंबई HC चा महत्वपूर्ण निकाल

ज्योत्स्ना मंडी असे या आमदाराचे नाव आहे. त्या बंकुरा जिल्ह्यातून विधानसभा निवडणूक Assembly elections लढवत आहेत. मंडी यांनी उमेदवारी अर्ज भरताना 2016 मध्ये 1,96,633 रुपये असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता जेव्हा 2021 मध्ये अर्ज भरला तेव्हा त्यांनी संपत्ती 41,01,144 रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने जारी केलेल्या रिपोर्टनंतर समोर आली आहे. तर सर्वांत जास्त संपत्ती भाजपचे सुदीप कुमार मुखर्जी यांच्याकडे असल्याची माहिती दिली गेली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांची संपत्ती तब्बल 228.86 टक्क्यांनी वाढली आहे. मुखर्जी यांनी पाच वर्षांपूर्वी 11,57,945 इतकी संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता त्यांची संपत्ती 45,02,782 वर गेली आहे.

…म्हणून संजय राठोड यांच्या गाडीसमोर तरुणाने घातले ‘लोटांगण’

तसेच तृणमूल काँग्रेसचे TMC आणखी एक उमेदवार संपत्तीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. परेश मुर्मू असे त्यांचे नाव आहे. त्यांची संपत्ती 246.34 टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी त्यांची संपत्ती 11,57,926 होती. मात्र, यामध्ये वाढ होऊन 40,10,329 रुपये झाली आहे.

Aslo Read : 

‘…मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का ?’

मनसुख हिरेन प्रकरणी ATS च्या हाती महत्वाची माहिती, PI सुनील माने यांची चौकशी

गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा ! Home Minister पदासाठी राष्ट्रवादीतून समोर आलं वेगळंच नाव

‘मुंबईत मुकेश अंबानींसारख्या व्यक्ती असुरक्षित’, नारायण राणेंनी लिहीलं HM अमित शाहांना ‘लेटर’

महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?

नाना पटोलेंचा नितीन राऊत यांच्या ‘ऊर्जा’वर ‘डोळा’?

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

‘या’ 6 घरगुती उपायांमुळे कायमच्या नाहीशा होतील सुरकुत्या, जाणून घ्या

शिवसेनेचा भाजपला इशारा ! सांगली-जळगावात ‘करेक्ट’ कार्यक्रम ही तर ‘नांदी’

Related Posts