IMPIMP

Homemade Face Packs | ब्युटी पार्लर बंद? घरच्या घरी मिळवा एकदम चमकदार त्वचा, लग्नामध्ये दिसाल सर्वात सुंदर

by nagesh
Homemade Face Packs | these homemade face packs makes your face brighter and glowing

सरकारसत्ता ऑनलाइन – Homemade Face Packs | हिवाळ्यात सुंदर दिसणारा चेहरा कोणाला नको असतो? पण, हिवाळ्यात चेहरा कोरडा होतो.
त्याचबरोबर सध्या लग्नसराईचा हंगामही सुरू असून, कोरोनामुळे घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी जवळच्या
नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यापूर्वी तुम्ही घरच्या घरी (Home Beauty Tips) तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता. हे घरगुती फेसपॅक (Homemade Face Pack) लावल्यानंतर तुम्ही लग्नात सर्वात सुंदर दिसाल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नैसर्गिक चमक येण्यासाठी बदामाचा वापर करा (Almond Oil For Glowing Skin)
बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई (Vitamin C) असते, ज्यामुळे तुमची त्वचा मुलायम होते. इतकंच नाही तर वृध्दत्वविरोधी गुणधर्मांमुळे बदाम तुमच्या चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करण्यासही मदत करतात. या थंडीच्या मोसमात कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी बदाम फायदेशीर ठरतात. बदाम फेस पॅकसाठी (Almond Face Pack) या स्टेप्स फॉलो करा. 1 चमचे बदाम पावडर आणि 1-2 चमचे कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी वर्तुळाकार गतीने मसाज करा. 10 मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा. (Homemade Face Packs)

 

 

दूध आणि बदाम फेस पॅक (Milk And Gram Flour Face Pack For Glowing Skin)
कच्चे दूध (Raw Milk) आणि बदामाचा फेस पॅक वापरून तुम्ही चमकणारा चेहरा मिळवू शकता. हा फेस पॅक तुम्हाला खूप सुंदर लुक देतो. 2 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचे बदाम पावडर मिसळा. गुळगुळीत पेस्ट करण्यासाठी त्यांना चांगले मिसळा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटांनंतर पॅक थंड पाण्याने धुवा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Homemade Face Packs | these homemade face packs makes your face brighter and glowing

 

हे देखील वाचा :

Ration Card | रेशनच्या यादीतून कापले असेल तुमचे नाव, तर घरबसल्या ताबडतोब असे तपासा

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना मॅच्युरिटीवर देईल 10 लाखांची रक्कम, केवळ तुम्हाला 100 रुपयांची करावी लागेल बचत

IRCTC-Post Office | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा बुक करू शकता ट्रेनचे तिकीट

 

Related Posts