IMPIMP

Pune Crime | वीजेचा धक्क्याने मजूर ठार, ठेकेदार व जागा मालकाविरूद्ध FIR; जांभुळवाडीतील घटना

by nagesh
Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to electrocution from high voltage power line

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | इमारत बांधकामावेळी वीजेचा धक्का (Electric Shock) बसून मजुराचा मृत्यू (Labourer Death)
झाल्याची घटना मंगळवारी (दि.11) जांभुळवाडीतील विराला एम रोड जैन मंदिराजवळ (Pune Crime) घडली आहे. कामगारांच्या सुरक्षिततेची
काळजी न घेतल्याप्रकरणी ठेकेदार आणि जागामालक यांच्या विरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा
दाखल केला आहे.

 

गंग्या काल्या अमगोत Ganga Kalya Amgot (वय ३५ रा. तेलंगणा ) असे ठार झालेल्या मजूराचे नाव आहे. याप्रकरणी झुम्माबाई अमगोत Jhummabai Amgot (वय २० रा. कात्रज) यांनी तक्रार दिली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळवाडी परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. संबंधित बांधकाम करताना ठेकेदारासह जागा मालकाने कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नव्हती. परिसरातून एमएसईबी विभागाच्या (MSEB Department) विद्युत तारांचा प्रवाह सुरू असतानाही त्यांनी कामकाज सुरू ठेवले. त्यावेळी काम सुरू असताना गंग्या याचा विद्युत तारेला स्पर्श होउन खाली पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे (PSI Avinash Dhame) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Laborer killed by electric shock, FIR against contractor and site owner; Jambhulwadi incident

 

हे देखील वाचा :

Aditya Thackeray | एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

T20 World Cup | भारतासाठी आनंदाची बातमी! ‘हा’ गोलंदाज ऑस्ट्रेलियाला होणार रवाना

Sanjay Raut | प्रिय आई, जय महाराष्ट्र; संजय राऊतांचे आर्थर रोड तुरुंगातून आईला पत्र, म्हणाले-‘…म्हणून मला तुझ्यापासून दूर जावे लागत आहे’

 

Related Posts