IMPIMP

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

by nagesh
Pune Pimpri Crime | A tempo transporting animals for slaughter was caught in Pimpri Chinchwad

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे सोलापुर महामार्गावरली (Pune-Solapur Highway) दौड तालुक्यातील (Daud Taluka) मळद तलावाच्या समोरील शेतात सतरा वर्ष मुलीचा गळा चिरुन मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी राहुल श्रीशैल निरजे (Rahul Srishail Nirje) (वय-27) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना मळद गावच्या हद्दीत मंगळवारी (दि.5) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून सुदैवाने (Pune Crime) तरुणी बचावली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट मुळशी (Pirangut Mulshi) येथील औद्योगिक वसाहतीतील (Industrial Estate) कुकर हँडल कंपनीतील कामगार राहुल निरजे (वय-27 रा. पंचवर्णवाडी खटाव, ता. मिरज, जि. सांगली) याने ससाणेनगर हडपसर (Hadapsar) येथील एका खाजगी शाळेत 12 वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय तरुणीला दुचाकीवरुन (एमएच 10 डीएस 2710) पुणे सोलापूर महामार्गावरुन मळद येथे घेऊन गेला. (Pune Crime)

 

आरोपीने तरुणीला महामार्गालगत ऊसाच्या शेतात नेहून तिच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले.
चेहरा व गळ्यावर वार झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तरुणी सध्या ससाणेनगर हडपसर परिसरात राहत असून ती सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) आहे.
ही घटना नागरिकांनी लांब अंतरावरुन पाहिल्यानंतर त्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करुन पकडले.
त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

 

Related Posts