IMPIMP

Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील चॅम्पियन स्पोर्ट्सला भीषण आग; सर्व साहित्य जळून खाक

by nagesh
Pune Fire News | Heavy fire at Champion Sports at Deccan Gymkhana; Burn all ingredients

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Fire News | डेक्कन जिमखान्यावरील (Deccan Gymkhana) चॅम्पियन स्पोर्ट्स (Champion Sports Deccan) या दुकानाला सोमवारी सकाळी भीषण आग लागून त्यात दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. बेसमेटमध्ये लागल्याची आग पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर पसरुन तिने रौद्र रुप धारण केले होते. (Pune Fire News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चॅम्पियन स्पोर्ट्स या दुकानातील सुरक्षा रक्षकाने सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दरवाजा उघडल्यावर आतून धुराचा लोट आला. ते पाहून त्यांनी अग्नीक्षमन दलाला कळविले. पाठोपाठ अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. संपूर्ण दुकानात धूर भरला होता. जवानांनी एक्झॉस्ट ब्लोअरचा वापर करुन काचा फोडून धुराला वाट करुन दिली. (Pune Fire News)

 

तेव्हा बेसमेंटमधून धुर येत असल्याचे आढळून आले. बीए किट घालून दोन जवानांना बेसमेंटमध्ये उतरविण्यात आले. त्यांनी स्प्रेचा मारा करुन आग विझविली. तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत दुकानातील बेसमेंटमध्ये ठेवलेले कपडे, बुट, प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. या आगीचा पहिल्या व दुसर्‍या मजल्यावरील साहित्याला झळ पोहचली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Fire News | Heavy fire at Champion Sports at Deccan Gymkhana; Burn all ingredients

 

हे देखील वाचा :

Pune Crime | आई, आजीने अल्पवयीन मुलीची घरीच केली प्रसृती; मांजरी, कुत्र्यांमुळे उघड्यावर टाकलेल्या अर्भकाचा जीव वाचला

Nana Patole | हे दळभद्री सरकार, यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांची दिवाळी अंधारात, नाना पटोले यांचा घणाघात

Shahu Chhatrapati | कोर्टबाजीत अर्थ नाही, आता आरक्षण मिळाले नाही तर…; मराठा आरक्षणावरून शाहू छत्रपतींचं मोठं विधान

 

Related Posts