IMPIMP

Pune Pimpri Crime | ऑनलाईन केक मागवणं महिलेला पडलं महागात, ऑनलाईन पेमेंटद्वारे 1.67 लाखाची फसवणूक

by nagesh
Pune Crime | Bank manager embezzled 2.5 crores of confiscated property; FIR in Lonikand Police Station

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | केक डिलिव्हरी (Cake) करणाऱ्या वेब पेजवरील (web Page) मोबाईल क्रमांकावर फोन करुन महिलेने केकची ऑर्डर दिली. त्यानंतर केकच्या ऑनलाईन पेमेंटसाठी (Online Payment) व्हॉट्सअपद्वारे पाठवलेला क्यूआर कोड (QR Code) स्कॅन केला असता अज्ञात व्यक्तीने महिलेच्या खात्यातून 1 लाख 67 हजार 230 रुपये ट्रान्सफर करुन फसवणूक (Fraud Case) केली ही (Pune Pimpri Crime) घटना मोशी येथे 4 मार्च रोजी घडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 1) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात (MIDC Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात IPC 419, 420 व माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत (IT Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केक्स इन मोअर (Cakes in More) – ऑन केक डिलिव्हरी इन पुणे (On Cake Delivery in Pune) या वेब पेजवरील मोबाईल क्रमांकावर फिर्यादी यांनी फोन करुन केकची ऑर्डर दिली. त्यानंतर त्या क्रमांकावरुन अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना फोन आला. केकचे ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर क्यूआर कोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून 1 लाख 67 हजार 230 रुपये ट्रान्सफर करुन घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे पाटील (Police Inspector Patil) करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Pimpri Crime | Ordering cakes online cost a woman fraud of 1.67 lakhs through online payment

 

हे देखील वाचा :

Weight Loss Food | पाण्यात भिजवून खा हे Dry Fruit, कंट्रोलमध्ये राहिल तुमचे वजन

Pune Crime | सिस्टर ऑफ द क्रॉस ट्रस्टच्या अध्यक्षांच्या नावाने 6 लाखांना गंडा

Panvel MNS | पनवेलमध्ये मनसेला मोठे खिंडार, माजी जिल्हाध्यक्षांसह 65 जण शिंदे गटात

Pune Crime | पीएमपी बसचालकाला प्रवाशांची मारहाण; खडकी बस डेपोतील घटनेत ९ जणांवर गुन्हा दाखल

 

Related Posts