मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – बहुमताने अस्तित्वात आणलेले हे सरकार आहे. जनतेने निवडून दिले असेल तर घराणेशाही (Dynasticism) कशी ? लोकशाहीत घराणेशाही आणू नये, भ्रष्टाचाराचं (Corruption) समर्थन कोणीही करु नये. पंतप्रधान…
भ्रष्टाचार
-
-
ताज्यामुंबईराजकीय
Maharashtra Political Crisis | ‘रोखठोक’वरुन मनसेची सडेतोड टीका ! ‘संजय राऊत स्वातंत्र्य सेनानी नाहीत, भ्रष्टाचारप्रकरणी अटक झालीय’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Maharashtra Political Crisis | पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) ईडीच्या (ED) कोठडीत असूनही दर रविवारी सामनातून प्रसिद्ध…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Amruta Fadnavis | आवडते नेते कोण?; ‘घर की मुर्गी, दाल बराबर’, म्हणत अमृता फडणवीसांनी सांगितलं आवडत्या नेत्याचं नाव
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन– Amruta Fadnavis | राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या आवडत्या नेत्याचं नाव सांगितलं आहे. नागपूरमधील…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Anil Bonde | ‘मेहुण्यावर कारवाई झाल्यावर मातोश्रीचे दरवाजे, खिडक्या हलायला लागल्या’ – भाजप नेते अनिल बोंडे
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन– Anil Bonde | राज्यात ईडीचे (ED) धाडसत्र चालू असून मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली. या कारवाईमध्ये श्रीधर पाटणकर…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Kirit Somaiya On Anil Parab | ‘चला दापोली, मंत्र्यांचं रिसॉर्ट तोडणार ?; किरीट सोमय्यांच्या ट्विटने खळबळ
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Kirit Somaiya On Anil Parab | महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi Government) मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप करणारे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) खळबळजनक…
-
जळगावताज्यामहाराष्ट्रराजकीय
Eknath Khadse | एक नोटीस आली काय अन् जळफळाट सुरु, तुम्ही नाथाभाऊंची पिळवणूक केली नाही का?, एकनाथ खडसेंचा फडणवीसांना सवाल
by nageshजळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन– देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक नोटीस आली आणि त्यांचा जळफळाट सुरु झाला. देवेंद्रजी म्हणतात मी भ्रष्टाचार (Corruption) बाहेर काढला म्हणून माझी पिळवणूक सुरु झाली. भाजपमध्ये (BJP)…
-
नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन– केंद्रीय मंत्री (Union Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राजकारणातील (Politics) भ्रष्टाचाराबाबत (Corruption) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात आयोजित…
-
क्राईमराष्ट्रीय
Disproportionate Assets-Crime News | काय सांगता ! होय, महिन्याला 5 हजार कमावणारा पालिका कर्मचारी 238 कोटींचा मालक; जाणून घ्या प्रकरण
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – Disproportionate Assets-Crime News | बेहिशोबी मालमत्ता असणारी अनेक प्रकरणे (Disproportionate Assets Case) आपण पाहिली आहेत पण आग्रा (Agra) येथील अशाच एका प्रकरणाने मोठी खळबळ उडाली…
-
ताज्यामुंबई
Kirit Somaiya | मुंबई CP ची हाकालपट्टी का केली ? उद्धव ठाकरे पोलीस आयुक्त झाले तरी माझ्यावर कारवाई करु शकत नाहीत – किरीट सोमय्या
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) मंत्र्यांवर हल्लाबोल करणारे भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
-
पुणेमुंबईराजकीय
Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा दावा, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी माझ्या अटकेचे आदेश मुंबई पोलिसांना दिले’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Kirit Somaiya | मागील काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप करत…