रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाईन – बारसू रिफायनरी प्रकल्पाचा (Barsu Refinery Survey) वाद आता चांगलाच चिघळला आहे. शुक्रवारी (दि.28) सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये झटापट (Barsu Refinery Survey) झाली. यावेळी आंदोलकांना…
Uday Samant
-
-
औरंगाबादताज्यामहाराष्ट्रराजकीय
Uday Samant | उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत
by nageshऔरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन- Uday Samant | औद्योगिक विकासात (Industrial Development) महत्वपूर्ण असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी (Chikalthana MIDC) येथील रस्त्यांसाठी शासनाने 70 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून चांगले रस्ते होणार…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
NCP Chief Sharad Pawar | बारसू रिफायनरीबाबत शदर पवारांचा राज्य सरकारला सल्ला, म्हणाले-‘कुठलाही प्रकल्प सुरु करताना…’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन– रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला (Barsu Refinery Project) स्थानिकांनी विरोध केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Uday Samant | बारसू रिफायनरीसंदर्भात उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, भेटीनंतर सामंत म्हणाले…
by nageshमुंबई :सरकारसत्ता ऑनलाईन – राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरुन मोठा वाद सुरु झाला आहे. प्रकल्पाच्या (Barsu Refinery Project) माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरु आहे. पोलीस बळाचा वापर करुन स्थानिकांचा विरोध…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maharashtra Political News | मुख्यमंत्री नाराज आहेत का?, देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाच शब्दांत उत्तर, म्हणाले-‘तुम्ही संजय राऊतांना..’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा…
-
Uncategorized
Uday Samant | मुख्यमंत्री नाराज असल्याने गावी गेले? तर्कवितर्कांवर उदय सामंत म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कोकणात बारसु रिफायनरी सर्वेक्षणावरुन (Barsu Refinery Survey) राजकीय वातावरण तापले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या गावी गेले आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केलं होतं. त्यानंतर राज्य सरकार (State Government) आणि मराठा समन्वयक विनोद पाटील (Maratha Coordinator Vinod Patil)…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Maratha Reservation | ‘मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व दौरे रद्द करुन बोलावली मंत्रिमडंळाची बैठक’
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर राज्य सरकारने (State Government) केलेली पुनर्विचार याचिका (Reconsideration Petition) गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षण (Maratha Reservation) लागू,…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | अजित पवार-अमित शाह यांची भेट? विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले- ‘…अशा भेटी लपून राहत नाहीत’
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते हा पुरस्कार…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Ajit Pawar | ‘माझ्यावर एवढं प्रेम का ऊतू चाललंय, तेच कळेना’, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – नागपूरमध्ये आज महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha Nagpur) होणार आहे. या सभेच्या निमत्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra…