IMPIMP

Corona Vaccine | क्यूबामध्ये 2 वर्षांच्या मुलांना सुद्धा कोरोना व्हॅक्सीन देणे सुरू, बनला जगातील पहिला देश

by nagesh
Corona Vaccine | international studies light exercise during pregnancy can prevent baby at risk of asthma claims new research

हवाना : वृत्तसंस्थाCorona Vaccine | जगभरात सध्या मुलांच्या व्हॅक्सीन (Corona Vaccine) देण्यावर संशोधन किंवा चाचणी सुरू आहेत. तर दुसरीकडे असा सुद्धा एक देश आहे जिथे 2 वर्षाच्या मुलांना सुद्धा कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन देण्यास सुरूवात झाली आहे. या देशाचे नाव क्यूबा (Cuba) आहे. या छोट्या देशाने अगोदर 12 वर्षावरील मुलांना कोरोना व्हॅक्सीन देण्यास सुरूवात केली होती. यानंतर 2 वर्षाच्या मुलांना व्हॅक्सीन दिली जात आहे. असे करणारा हा पहिला देश ठरला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार क्यूबामध्ये सध्या लोकांना दोन कोरोना व्हॅक्सीन दिल्या जात आहेत.
यामध्ये अब्दला आणि सोबराना व्हॅक्सीनचा समावेश आहे.
मुलांवर या व्हॅक्सीनची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे.
मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेकडून यास मान्यता दिलेली नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

क्युबामध्ये 3 सप्टेंबरला 12 वर्षापासून जास्त वयाच्या मुलांना कोरोना व्हायरस व्हॅक्सीन देण्यास सुरूवात केली होती.
यानंतर सोमवारीपासून देशात 2 ते 11 वर्षाच्या मुलांना लस देणे सुरू केले आहे.
या वयोगटाच्या मुलांना क्यूबाच्या सिएनफ्यूगोस शहरातच व्हॅक्सीन देण्यात येत आहे.

चीन, संयक्त अरब अमीरात आणि व्हेनेजुएला सारख्या देशांनी छोट्या मुलांना व्हॅक्सीन देण्याची घोषणा केली आहे. परंतु आता सुरुवात झालेली नाही.
तर भारतात 12 वर्षावरील मुलांना कोरोना व्हॅक्सीन देण्याची तयारी सुरू आहे.
यासाठी जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनला आपत्कालीन मंजूरी दिली आहे.

Web Title : Corona Vaccine | international studies light exercise during pregnancy can prevent baby at risk of asthma claims new research

हे देखील वाचा :

Sharad Pawar | …यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित रहाणार नाही – शरद पवार

Maharashtra Lockdown | …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन निश्चित?; सध्या दैनंदिन बाधितांची संख्या 4 ते 5 हजार

Pankaja Munde | करुणा शर्मा प्रकरणावर पंकजा मुंडेचं ट्विट; म्हणाल्या – ‘परळी सुन्न आहे…’

Related Posts