IMPIMP

IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne | आयपीएस अधिकारी महेश पाटील यांची ठाण्यात तर पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांची बुलढाणा येथे बदली

by nagesh
 IPS Mahesh Patil - SP Sunil Kadasne | IPS officer Mahesh Patil has been transferred to Thane as a additional cp while Superintendent of Police Sunil Kadasne has been transferred to Buldhana as SP

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne | राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept) आज (सोमवार) दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या (Maharashtra IPS Transfers) केल्या आहेत. त्यामध्ये आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि पोलिस अधीक्षक सुनिल कडासने यांचा समावेश आहे. त्याच्या बदलीबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Venkatesh Bhat) यांनी काढले आहेत. (IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे –

1. महेश पाटील (पोलिस उप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (DIG ATS Mumbai) ते अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर – Addl CP Thane City)

2. सुनिल कडासने IPS Sunil Kadasne (पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर SP Lohamarg Nagpur ते पोलिस अधीक्षक, बुलढाणा – SP Buldhana)

(IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne)

Web Title :- IPS Mahesh Patil – SP Sunil Kadasne | IPS officer Mahesh Patil has been transferred to Thane as a additional cp while Superintendent of Police Sunil Kadasne has been transferred to Buldhana as SP

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | ‘तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवार यांचे राजकारण’, सामनाच्या अग्रलेखावरुन राष्ट्रवादीनं संजय राऊतांना सुनावलं

Maharashtra Politics News | सामनाच्या अग्रलेखावरून मविआत बिघाडी, राष्ट्रवादीनं आघाडीतून बाहेर पडावं का? छगन भुजबळांचा राऊतांना संतप्त सवाल

IAF MiG-21 Crash | घरावर कोसळलं मिग-21 लढाऊ विमान; दोघांचा मृत्यू, दोन महिला गंभीर जखमी

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – बनावट सोने विकणार्‍या महिलेला अटक

Related Posts