IMPIMP

Bank News | बँकेशी संबंधित लोकांसाठी खुशखबर ! घरबसल्या मिळतोय 10 लाख रुपयांचा फायदा, लवकर करा ‘हे’ काम; जाणून घ्या

by nagesh
Bank Interest Rate | in these four government banks offering highest interest on savings account see how much is earned

नवी दिल्ली : वृत्त संस्थाBank News | पंजाब नॅशनल बँक (PNB) आपल्या ग्राहकांसाठी अनेक विशेष ऑफर देत आहे. पीएनबीशी संबंधित ग्राहक सहजपणे 10 लाख रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. बँकेकडून (Bank News) अनेक प्रकारचे क्रेडिट कार्ड दिले जातात.

यापैकी आपण बँकेच्या रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड (PNB Rupee Select Credit Card) बाबत जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये खरेदीसह हेल्थ चेकअप पॅकेज, अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लाऊंज प्रोग्राम आणि कॅशबॅकसह अनेक सुविधा मिळतात.

पीएनबीने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर ही माहिती दिली आहे. यामध्ये लिहिले आहे की, पीएनबी रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्डद्वारे अनेक विशेष ऑफर्स आणि सवलींचा लाभ मिळेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड

– कॉम्पिमेंट्री गोल्फ सेशन

– कॉम्पिमेंट्री स्पा सेशन

– जिम मेंबरशिप

– हेल्थ चेकअप पॅकेज

– डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लाऊंज

– अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स 10 लाखापर्यंत

तर, याशिवाय कार्डबाबत आणखी माहितीसाठी या लिंक वर https://pnbcard.in/login/types6.html वर व्हिजिट करू शकता.

 

जाणून घ्या कार्डची वैशिष्टे आणि फी

– मिनिमम जॉयनिंग फी : 500 रुपये

– वार्षिक कार्ड FEE : NIL (जर एक तिमाहीत कार्डचा वापर केला गेला)

– पहिल्या वापरात 300 पेक्षा जास्त रिवार्ड पॉईंट

– रिटेल मर्चेंटाईज्डला दुप्पट रिवॉर्ड पॉईंट

– PNB Genie अ‍ॅप : वन स्टॉप सोल्युशन

– कॉम्प्लिमेंट्री डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल लाऊंज प्रोग्राम

– याशिवाय यूटिलिटी बिल आणि रेस्टॉरंटवर एक्सक्लूझिव्ह कॅशबॅक ऑफर्स

– इन्श्युरन्स कव्हरेजची सुविधा

– याशिवाय 300 पेक्षा सुद्धा जास्त मर्चंट ऑफर्स

 

Web Title : bank news | people associated bank are getting benefit 10 lakh rupees sitting home

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! सप्टेंबरमध्ये होईल ‘डबल’ फायदा, इतका वाढेल महिन्याचा पगार, जाणून घ्या

MNS MLA Raju Patil | म्हाडा सोडतीत कथित गैरव्यवहार प्रकरणात मनसे आमदार राजू पाटील यांच्याविरोधात फौजदारी दावा

Delta Plus Variant | राज्यात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढला; रत्नागिरी, जळगावमध्ये सर्वाधिक रुग्ण

 

Related Posts