Devendra Fadnavis | “छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आमच्यासाठी मंदिरांपेक्षा मोठे”, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान; म्हणाले – “किल्ल्यांवरील सगळी अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी टास्कफोर्सची निर्मिती”
पुणे : Devendra Fadnavis | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरील सगळी अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी आपण एक टास्कफोर्सची निर्मिती केली आहे,...