IMPIMP

Shikrapur News | कंपनीतील कामाच्या पैशाच्या वादातून एकाला मारहाण, 2 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime | Driver demands body comfort from 28-year-old woman on road, youth from Bibwewadi

शिक्रापूर (Shikrapur): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Shikrapur News | सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीतील (Sanaswadi Industrial Estate) कंपनीत केलेल्या कामाचे पैसे न दिल्याच्या रागातून दोन जणांनी एकाला काठीने बेदम मारहाण (Beaten) केल्याची घटना शिरुर (Shikrapur News) तालुक्यातील सणसवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) दोघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

नारायण नामदेव हरगुडे, दत्तात्रय नामदेव हरगुडे (दोघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी महादेव सुदाम हरगुडे (वय 41 रा. चेअरमन वस्ती, सणसवाडी, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका ठेक्यामधून केलेल्या
कामाचे पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी महादेव यांना मारहाण केली. सणसवाडी येथील एका रोडचे
काम चालू असताना दत्तात्रय हरगुडे व नारायण हरगुडे हे दोघे त्या ठिकाणी आले. त्यांनी कामाचे पैसे न
मिळाल्याच्या रागातून महादेव यांना शिवीगाळ, दमदाटी करत महादेव यांचे रस्त्याचे काम बंद केले. तसेच
काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अतुल पखाले (Atul Pakhale) हे करत आहे.

 

Web Title : shikrapur news one beaten up over work money dispute in company fir on 2 people

 

हे देखील वाचा :

Corona Vaccination | 100 % लसीकरण पूर्ण करणारे भुवनेश्वर ठरले देशातील पहिले शहर

CM Uddhav Thackeray | शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक राडा; मुद्द्यावरून थेट गुद्द्याची भाषा

Pune Crime | प्रांत अधिकारी असल्याचे सांगून तिघांची 2 लाखाची फसवणूक

Related Posts