IMPIMP

ATM Fraud | ATM फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी ‘या’ गोष्टी ठवा लक्षात, होणार नाही फसवणूक, जाणून घ्या

by nagesh
ATM Fraud | keep these things in mind to avoid atm fraud otherwise there may be loss

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ATM Fraud | एटीएम फ्रॉडची प्रकरणे मागील काही वर्षात सतत वाढत आहेत. सायबर गुन्हेगार विविध पद्धतीने फ्रॉड (ATM Fraud) करत आहेत. ते लोकांचे एटीएम पिन चोरून एटीएमचे क्लोनिंग करून सुद्धा खाते रिकामे करतात. आरबीआय आणि इतर बँकासुद्धा नेहमी ग्राहकांना सावध करण्यासाठी अलर्ट जारी करतात. एटीएमचा वापर करताना काही सावधगिरी बाळगल्यास फ्रॉडपासून बचाव होऊ शकतो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या गोष्टी लक्षात ठेवा

– (ATM) एटीएम मशीनमधून पैसे काढताना मशीनची कार्ड टाकण्याची जागा व्यवस्थित चेक करा. सायबर गुन्हेगार नेहमी या ठिकाणी क्लोनिंग डिव्हाईस लावून एटीएम कार्ड स्कॅन करतात.

– एटीएम पिन नंबर एंटर करण्यापूर्वी किपॅड चेक करा, तिथे कॅमेरा किंवा चिप नसल्याची खात्री करा.

– एटीएम पिन नंबर एंटर करताना किपॅड एका हाताने कव्हर करा.

– कार्ड स्वाईप करताना पीओएस मशीन कोणत्या बँकेचे आहे ते तपासा. स्वाईप एरिया आणि किपॅड चेक करा.

– मॅग्नेटिक कार्डऐजवी ईएमव्ही चिप बेस्ड कार्ड वापरा. हे स्कॅन किंवा क्लोन झाल्यास माहिती मिळते.

– कार्डच्या डिटेल दुसर्‍या कोणत्याही वॉलेटमध्ये सेव्ह करू नका. शॉपिंगवेळी पीओसी मशीन विना ओटीपी ट्रांजक्शन करत असेल तर बँकेकडून ओटीपीद्वारे ट्रांजक्शनवाले कार्ड घ्या.

– पैसे काढण्यासाठी गार्ड असलेले एटीएम निवडा.

– कार्डमध्ये विड्रॉल लिमिट ठरवून ठेवा.

 

Web Title : ATM Fraud | keep these things in mind to avoid atm fraud otherwise there may be loss

 

हे देखील वाचा :

Fuel Price | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले, अखेर का कमी केल्या जात नाहीत इंधनाच्या किमती, हे आहे कारण

Maharashtra Unlock | राज्यातील शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी, सुधारित शासन निर्णय जारी

Driving License साठी ‘या’ 5 राज्यात आता 40 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाही, जाणून घ्या

 

Related Posts