IMPIMP

फायद्याची गोष्ट ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरी घेऊन जा Honda Jazz, पसंत न आल्यास कंपनीला द्या परत

by nagesh
Honda jazz | second hand honda jazz in 2 7 lakh with zero down payment loan plan

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Honda Jazz | कार सेक्टरचे हॅचबॅक सेगमेंट सर्वात जास्त मायलेज देणार्‍या स्वस्त गाड्यांसाठी पसंत केले जाते. परंतु या सेगमेंटमध्ये काही अशा कारसुद्धा आहेत ज्या (Honda Jazz) शानदार डिझाइनसह प्रीमियम फीचर्स देतात.

 

नवीन कारची किंमत 7.65 लाख ते 9.89 लाख

याच कारपैकी एक आहे होंडा जाझ (Honda Jazz) जी एक स्पोर्टीलुक कार आहे जी फीचर्ससह मायलेज सुद्धा देते. या कारसाठी 7.65 लाख ते 9.89
लाख रुपये खर्च करावे लागतात.

 

अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी करा (Buy Honda Jazz at half price)

परंतु जे लोक इतकी महागडी गाडी खरेदी करू शकत नाहीत त्यांच्यासाठी अशी ऑफर आहे ज्यामध्ये ही कार अर्ध्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केली जाऊ शकते (Buy Honda Jazz at half price).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हे आहेत फीचर्स

होंडा जाझला कंपनीने 3 मॅन्युअल व्हेरिएंट आणि 3 ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. कारमध्ये 1199 सीसी आहे. हे इंजिन 1.2 लीटर क्षमतेचे असून 90 पीएस पावर आणि 110 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक सीव्हीटी गियरबॉक्सचा पर्याय आहे.

 

मायलेज आहे 16.6 ते 17.1 कि.मी. प्रति लीटर

कंपनीचा दावा आहे की कार 16.6 किलोमीटरपासून 17.1 किलोमीटर प्रति लीटरचा मायलेज देते. सेकंड हँड कार विकणारी एक ऑनलाईन वेबसाइट CARS24 ने आपल्या साईटवर एक होंडा जाझ लिस्ट केली आहे जिची किंमत अवघी 2,75,000 रुपये ठेवली आहे.

 

Web Title : Honda jazz | second hand honda jazz in 2 7 lakh with zero down payment loan plan

 

हे देखील वाचा :

Dahi Handi | राज्यात जन्माष्टमीला दहीहंडीची परवानगी नाही, कडक नियमांच्या आणि निर्बंधांच्या कक्षेत साजरा केला जाईल गणेशोत्सव; जाणून घ्या

PM Kisan | पीएम किसानच्या नवीन यादीतून कोणा-कोणाचे नाव वगळले?, ‘या’ पद्धतीने तपासा तुमच्या संपूर्ण गावाची यादी; जाणून घ्या

Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे पुण्यासह नाशिक, महाड मध्ये गुन्हे दाखल, अटक होणार?; नाशिक, पुण्याहून पोलीस पथक चिपळूणला रवाना

 

Related Posts