IMPIMP

Bank Holidays | 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत बंद राहतील ‘या’ ठिकाणच्या बँका, लागोपाठ 5 दिवस आहे सुट्टी – पहा List

by nagesh
Bank Holidays January 2023 | bank holidays january 2023 banks will remain closed for 14 days holiday list 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Bank Holidays | यावेळी ऑगस्ट महिल्यात शनिवार, रविवारची सुट्टी मिळून एकुण 15 दिवस बँका (Bank Holidays) बंद राहतील. तर 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत लागोपाठ 5 दिवस सुट्टी आहे. बँकिंग कामकाजासाठी जवळच्या शाखेत जाण्यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या सुट्ट्यांची पूर्ण यादी पहा. RBI च्या कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यात 8 दिवस बँका बंद (Bank Holidays) राहतील. इतर दिवस ज्या बंद राहतील ती त्यांची साप्ताहिक सुट्टी आहे.

 

महत्वाचे म्हणजे सर्व राज्यांच्या बँकांना एकाचवेळी 8 दिवस सुट्टी नाही. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या दिवशी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. काही राज्यांत स्थानिक गरजांनुसार सुट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत. येत्या पाच दिवसात कोणत्या शहरात बँकांचे कामकाज होणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

19 ते 23 तारखेपर्यंत लागोपाठ 5 दिवस राहतील बँका
19 ऑगस्ट 2021 –
मोहरम असल्याने अगरतळा, अहमदाबाद, बेलापुर, भोपाळ, हैद्राबाद, जयपुर, जम्मू, कानपुर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, पाटणा, रायपुर, रांची आणि श्रीनगर सारख्या झोनमध्ये बँका बंद राहतील.

20 ऑगस्ट 2021 – मोहरम आणि पहिला ओनम असल्याने बेंगळुरु, चेन्नई, कोच्ची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी राहील.

21 ऑगस्ट 2021 – थिरुवोणममुळे कोच्ची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी राहील.

22 ऑगस्ट 2021 – या दिवशी रक्षाबंधन आणि रविवार असल्याने बँका सुट्टी राहील.

23 ऑगस्ट 2021 – या दिवशी श्री नारायण गुरु जयंती असल्याने कोच्ची आणि केरळ झोनमध्ये बँका बंद राहतील.

 

या महिन्यातील सुट्ट्या

15 ऑगस्ट 2021 – रविवार आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त बंद राहिल.

16 ऑगस्ट 2021 – या दिवशी पारसी नववर्ष असल्याने महाराष्ट्रातील बेलापुर, मुंबई आणि नागपूर झोनमध्ये बँका बंद राहतील.

19 ऑगस्ट 2021 – मोहरम असल्याने अगरतळा, अहमदाबाद, बेलापुर, भोपाळ, हैद्राबाद, जयपुर, जम्मू, कानपुर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपुर, नवी दिल्ली, पाटणा, रायपुर, रांची आणि श्रीनगर यासारख्या झोनमध्ये बँक बंद राहतील.

20 ऑगस्ट 2021 – मोहरम आणि पहिला ओनम असल्याने बेंगळुरु, चेन्नई, कोच्ची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी राहील.

21 ऑगस्ट 2021 – थिरुवोणममुळे कोच्ची आणि केरळमध्ये सुट्टी असेल.

22 ऑगस्ट 2021 – रक्षाबंधन आणि रविवारमुळे सुट्टी असेल.

23 ऑगस्ट 2021 – श्री नारायण गुरु जयंती निमित्ती कोच्ची आणि केरळ झोनमध्ये सुट्टी असेल.

28 ऑगस्ट 2021 – चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

29 ऑगस्ट 2021 – रविवार असल्याने बँका बंद राहतील.

30 ऑगस्ट 2021 – जन्माष्टमी असल्याने बँक बंद राहतील.

31 ऑगस्ट 2021 – श्री कृष्ण अष्टमीनिमित्त हैद्राबादमध्ये बँका बंद राहतील.

 

 

Web Title :-  Bank Holidays | banks will remain closed from 19th to 23rd august 5 days closed in a row check dates

 

हे देखील वाचा :

9 to 5 Google | स्मार्टफोन किंवा गाडी चोरीला गेल्यास आता ‘नो-टेन्शन’, Google करणार हरवलेली वस्तू शोधण्यासाठी मदत

Maharashtra Police | राज्यातील 67 पोलीस अधिकारी-अंमलदाराना गुणवत्तापूर्ण-कौशल्यपूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

Maharashtra Police | देशभरातील 1380 जणांना पदके जाहीर ! महाराष्ट्रातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; 25 जणांना शौर्य पदक

 

Related Posts