IMPIMP

Pune Crime | पुण्यात डॉक्टर महिलेच्या कारच्या धडकेत कुत्र्याचा मृत्यु; कोरेगाव पार्कमध्ये डॉ. मेघना चावला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | crime registered against dr meghna chawla in koregaon park police station

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime | सोसायटीत फिरणार्‍या कुत्र्याच्या (Dog) तोंडावरुन कार घातल्याने त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाल्याची घटना कोरेगाव पार्कमधील (Koregaon Park) एका सोसायटीत घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी डॉक्टर महिलेविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे. डॉ. मेघना चावला Dr. Meghna Chawla (रा. डुंगरसी पार्क सोसायटी, बंडगार्डन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे (Koregaon Park Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना सोसायटीच्या आवारात मंगळवारी सकाळी 11 वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि डॉ. मेघना चावला (Dr. Meghna Chawla) या एकाच सोसायटीत राहतात. डॉ. चावला यांनी त्यांच्या ताब्यातील कार हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पुणेकर यांच्या विटकरी रंगाच्या कुत्र्याला धडक दिली. कुत्र्याच्या तोंडावरुन त्यांच्या कारच्या डाव्या बाजूचे पुढील चाक गेल्याने कुत्रा जखमी झाला होता. फिर्यादी यांनी त्यांना उपचाराकरीता प्राण्यांचे डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. कोरेगाव पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime | crime registered against dr meghna chawla in koregaon park police station

 

हे देखील वाचा :

Anti Corruption Nashik | 8 लाखांच्या लाच प्रकरणी महिला शिक्षणाधिकारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; महासंचालकांच्या आदेशाने ठाणे ACB कडून नाशिकमध्ये कारवाई, प्रचंड खळबळ

Blood Donation Camp | आचार्य आनंदऋषी यांच्या 121 व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Taliban Terrorism | अफगाणिस्तानमध्ये राहणार्‍या भारतीयांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायजरी जारी, ’तात्काळ’ मायदेशी परतण्याचा सल्ला

LIC Micro Bachat Insurance Policy | ‘एलआयसी’च्या ‘या’ पॉलिसीत रोज 28 रुपये बचत केल्यास होईल 2 लाखाचा फायदा; जाणून घ्या कसा?

Pune Crime | खळबळजनक ! व्याजाच्या पैशासाठी सावकाराने केली शरीर सुखाची मागणी, बंदूकीच्या धाकावर केला बलात्कार

Maharashtra Mantralaya | धक्कादायक ! मंत्रालयाच्या उपहारगृह परिसरात आढळल्या दारुच्या बाटल्या; खमंग चर्चेला उधाण

 

Central Government | जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? केंद्र सरकारकडून संसदेत माहिती सादर

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts