IMPIMP

Avika Gor Stunning Look | ‘बालिका वधू’ च्या आनंदीनं शॉर्ट ड्रेस घालून दाखवला स्टनिंग लूक, फोटोतील अदावर नेटकरी झाले फिदा…

by Team Deccan Express
Avika Gor Stunning Look | balika vadhu fame anandi aka avika gor wears short orange dress for showed boldness in latest photoshoot

सरकारसत्ता ऑनलाइन Avika Gor | छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मधील आनंदी म्हणजेच अविका गौर (Avika Gor Stunning Look) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात पोहोचली. तिनं अगदी लहान वयात अभिनय क्षेत्रामध्ये एक उंच शिखर गाठलं आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तसेच ती आपले लेटेस्ट फोटो (Avika Gor Latest Photo) आणि व्हिडिओ (Avika Gor Latest Video) शेअर करुन चाहत्यांच्या नेहमी संपर्कात येते (Avika Gor Stunning Look).

 

 

अविकानं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर नुकताच एक लेटेस्ट फोटोशूट (Avika Gor Latest Photoshoot) शेअर केलं आहे. शेअर केलेल्या फोटोशूट मध्ये तिनं नारंगी रंगाचा शॉर्ट स्टायलिश असा ड्रेस घातला आहे. फोटोतील तिचं लूकं (Avika Gor Killer Look) नेटकऱ्यांना चांगलंच भावलं असून, नेटकरी तिच्या अदावर घायाळ झाले आहेत.

 

 

शेअर केलेल्या फोटोमध्ये अविकाने न्यूड मेकअप केला आहे (Avika Gor Viral Photo). तसेच केस मोकळे सोडून तिनं आपल्या सुंदर अशा रुपाची शोभा वाढवली आहे. तिच्या हातामध्ये एक पांढऱ्या रंगाची पिरामिड आकार असलेली हॅन्डपर्स घेऊन तिनं आपल्या लूकला (Avika Gor Gorgeous Look) पूर्ण केलं आहे. तिनं या लुक (Avika Gor Stunning Look) मध्ये वेगवेगळ्या पोज देऊन फोटो शेअर केले आहेत.

 

 

दरम्यान, नेटकऱ्यांना अविकाचा हा लुक चांगलाच पसंत पडला आहे. नेटकरी तिच्या या फोटोवर (Avika Gor Instagram Photo) कमेंट करून कौतुकाचा तूफान वर्षाव करत आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या फोटोला व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

Web Title : Avika Gor Stunning Look | balika vadhu fame anandi aka avika gor wears short orange dress for showed boldness in latest photoshoot

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts