IMPIMP

7th Pay Commission | 18 महिन्याच्या DA एरियरबाबत आली माहिती, कर्मचार्‍यांच्या पगारात येतील 2 लाख रूपये

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | सरकारी कर्मचारी 18 महिन्यांच्या डीए एरियरची (DA Arrears) मोठ्या कालावधीपासून प्रतीक्षा करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार एकाचवेळी 2 लाख रूपयांपर्यंत कर्मचार्‍यांना देण्याची योजना आखत आहे. कर्मचारी (Central Government Employees) सातत्याने जानेवारी 2020 पासून 2021 पर्यंत रोखलेल्या डीएची मागणी करत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डीए एरियरवर सरकार करत आहे विचार
सरकारी कर्मचार्‍यांना अपेक्षा आहे की, डीए एरियर देण्याबाबत सरकार विचार करेल. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव, स्टाफ स्टाईड, शिवगोपाल मिश्रा सुद्धा मोठ्या कालावधीपासून डीए एरियरची मागणी करत आहेत. (7th Pay Commission)

 

इतका मिळेल डीए एरियर
लेव्हल 1 च्या कर्मचार्‍यांचा डीए एरियर 11,880 रूपयांपासून 37000 रूपयांच्या दरम्यान असेल. तर, लेव्हल 13 च्या कर्मचार्‍यांना 1,44,200 रूपयांपासून 2,18,200 रूपये डीए एरियर म्हणून मिळेल. सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीए दिला जातो. हा कर्मचार्‍यांना त्यांच्या राहण्याच्या खर्चात मदत करण्यासाठी दिला जातो.

 

एकाचवेळी येतील सॅलरीत पैसे
अर्थ मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि खर्च विभागाच्या अधिकार्‍यांसोबत संयुक्त सल्लागार तंत्रज्ञान यांची बैठक होईल.
यामध्ये डीए एरियरच्या एकरक्कमी पेमेंटवर चर्चा होणार आहे.
असे वृत्त आहे की, सरकार कर्मचार्‍यांना डीए एरियर म्हणून 2 लाख रूपये एकाचवेळी देऊ शकते.
डीए एरियर कर्मचार्‍यांच्या लेव्हलवर अवलंबून असतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da arear big update 18 months da arear of rupees two lakh come soon in salary bank account in next cabinet meeting pm narendra modi government

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | “…म्हणून मुख्यमंत्र्यांना राज्यकर्ते म्हणवून घेण्याचा अधिकार नाही” – देवेंद्र फडणवीस

Pune Traffic Police | पुणे शहरात आता मध्यरात्रीपर्यंत ‘सिग्नल’ सुरू राहणार

Pune Crime | कोंढाव्यात दगडाने मारहाण करुन तरुणाचा खून

Maharashtra Monsoon Rains | राज्यात ढगाळ वातावरण ! आगामी 5 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस?

 

Related Posts