IMPIMP

Pune Crime | कोंढाव्यात दगडाने मारहाण करुन तरुणाचा खून

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दारु (Alcohol) पिण्यासाठी बसले असताना झालेल्या भांडणावरुन दोघा मित्रांनी तरुणावर लाकडी बांबु व दगडाने मारहाण करुन त्याचा खून (Murder In Pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन घोडके Nitin Ghodke (वय ३४, रा. रामनगर, कोंढवा खुर्द) असे खून झालेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी ज्योती नितीन घोडके Jyoti Nitin Ghodke (वय ३४, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६००७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नितीन टिकोळे Nitin Tikole (वय ३५, रा. भैरवनाथ तालीमजवळ, कोंढवा खुर्द), हरेश अरुण जगताप Haresh Arun Jagtap (वय ३३, रा. भीमनगर, कोंढवा खुर्द) यांना अटक (Arrest) केली आहे. नितीन टिकोळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminals On Pune Police Record) आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन घोडके हा कोंढव्यातील पारशी मैदानात बुधवारी दुपारी मित्रांबरोबर दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांचा नातेवाईक हरेश जगताप तेथे आला. दारु पिण्याच्या कारणावरुन त्यांच्यात भांडणे झाली. तेव्हा त्याने नितीन टिकोळे याला बोलावून घेतले. दोघांनी घोडके याला लाकडी बांबु व दगडाने मारहाण करुन जबर जखमी केले. त्याला रुग्णालयात नेले असताना त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस निरीक्षक जानकर (Inspector of Police Jankar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder of a youth by stoning to death in a quarrel over alcohol in kondhwa

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | पुणे शहरात आता मध्यरात्रीपर्यंत ‘सिग्नल’ सुरू राहणार

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Maharashtra Monsoon Rains | राज्यात ढगाळ वातावरण ! आगामी 5 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस?

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts