IMPIMP

Akshay Kumar Affairs List | ट्विंकल राहिली लांब.. तर तब्बल एवढ्या अभिनेत्रींसोबत खिलाडी कुमारने गाजवलं ‘रिलेशन’

by nagesh
Akshay Kumar Affairs List | affair list of akshay kumar with 5 actress

सरकारसत्ता ऑनलाइन – सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar Affairs List) सतत प्रेक्षकांच्या चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग प्रचंड
मोठा आहे. अक्षय (Akshay Kumar) अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं प्रेक्षकांच्या चर्चेत येतो. त्याच लग्न ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)
सोबत झालं असलं, तरी लग्नाआधी त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर होत. अक्षयचे तब्बल 8 अभिनेत्रींसोबत प्रेम संबंध होते. जाणून घेऊया खिलाडी
कुमारच्या प्रेमिकांची नाव (Akshay Kumar Affairs List).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) –

शिल्पा शेट्टी अत्यंत गाजलेली अभिनेत्री आहे. ‘धडकन’ चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि शिल्पाच्या नात्याला पूर्णविराम लागला. अक्षय एका वेळी शिल्पा आणि ट्विंकल खन्नाला डेट करत होता. प्रेक्षकांमध्ये शिल्पा शेट्टी आणि त्याचा नात्याबद्दल तुफान चर्चा रंगल्या होत्या.

 

 

रेखा (Rekha) –

काही वर्षापूर्वी रेखा आणि अक्षयच्या नात्याबद्दल चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र जेव्हा रेखा आणि अक्षयच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती झालं तेव्हा प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला. माहितीनुसार, ‘खिलाडियो के खिलाडी’ चित्रपटानंतर यांच्यांत प्रेमाचा गुलाब फुलला.

 

 

रवीना टंडन (Raveena Tandon) –

अभिनेत्री रवीना टंडन आणि अक्षयच्या लग्नाच्या चर्चांना उधान आलं होत. मात्र त्यांच नात फार काळ टिकलं नाही. त्या दोघांमध्ये सतत भांडण होत असल्यानं, ते एकमेकांपासून विभक्त झाले. तसेच त्या दोघांनी 2 वेळा मंदीरात साखरपुडा उरकला होता.

 

 

कतरिना कैफ (Katrina Kaif) –

‘नमस्ते लंडन’, ‘सिंह इज किंग’, ‘वेलकम’ यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये अक्षय आणि कतरिनानं एकत्र काम केलं आहे. त्यामुळं च्या दोघांच नाव जोडलं होत. चित्रपटानंतर त्यांचा नात्याची चांगलीच चर्चा झाली होती. अनेक ठिकाणी दोघांना बऱ्याचदा एकत्र स्पॉट केलं गेलं.

 

 

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) –

कतरिना आणि अक्षय विभक्त झाल्यानंतर, प्रियंका सोबत त्याचा नात्याबद्दल जोरदार चर्चा रंगू लागल्या. अनेक ठिकाणी त्यांना कॅमेऱ्यात एकत्र कैद करण्यात आलं. दोघांनी याबद्दल कोणत्याही प्रकारची कबुली दिली नाही. परंतु ट्विंकलने त्याला प्रियंकासोबत काम करण्यास विरोध केला होता.

 

 

 

web title : Akshay Kumar Affairs List | affair list of akshay kumar with 5 actress

 

हे देखील वाचा :

Aurangabad News | PhD साठी विद्यार्थ्यांकडून मागितली 25 हजाराची लाच; विभागप्रमुख डॉ. उज्वला भडंगे तडकाफडकी निलंबित

Malaika Arora Bralette Photo | नियॉन कलरची ब्रा घालून रस्तावर फिरताना दिसली मलाइका अरोरा, फोटो झाले व्हायरल

Aurangabad Crime | अनैतिक संबंधातून क्रूरतेचा कळस ! प्रेयसीच्या पतीचे कंबरेपासून केले दोन तुकडे, औरंगाबादमधील थरकाप उडवणारी घटना

 

Related Posts