IMPIMP

Bihar Political Crisis | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राजीनामा, सोडली भाजपची साथ

by nagesh
Bihar Political Crisis | nitish kumar resigns as chief minister of bihar breaks alliance with bjp

पाटणा : वृत्तसंस्थाBihar Political Crisis | महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथ विधी सोहळा सुरु असताना दुसरीकडे बिहारमध्ये (Bihar
Political Crisis) भाजपला (BJP) धक्का बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा
राजीनामा (Resignation) दिला आहे. थोड्याच वेळापूर्वी नितीश कुमार यांनी राज्यापालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश कुमार
यांनी राज्यपाल फग्गन सिंह कुलस्ते (Governor Faggan Singh Kulaste) यांची थोड्या वेळापूर्वी भेट घेतली आणि पदाचा राजीनामा दिला.
राज्यपालांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्विकारला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी 160 आमदारांचे समर्थन असल्याची माहिती दिली. राजभवनातून बाहेर आल्यानंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांना पहिली प्रतिक्रिया दिली, आम्ही एनडीएतून वेगळे झालो आहोत. एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय पक्षाचा होता, असे त्यांनी सांगितले. पक्षाचे आमदार (MLA) आणि खासदार (MP) यांच्या सहमतीने हा निर्णय घेतल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

 

 

राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार थेट आरजेडी नेता तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या घरी पोहोचले.
राज्यातील पुढील राजकीय वाटचालीत (Bihar Political Crisis) ही भेट फार महत्त्वाची असल्याचे मानले जात आहे.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  Bihar Political Crisis | nitish kumar resigns as chief minister of bihar breaks alliance with bjp

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Expansion | ‘अडचण आहे, मात्र सर्व अपक्ष एकत्र आहेत असं समजू नका’, नाराज बच्चू कडूंचा इशारा

Maharashtra Cabinet Expansion | ‘संजय राठोडांना मंत्री करणं हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय’ – भाजप

Maharashtra Cabinet Expansion | सत्तांतराच्या नाट्यानंतर 40 दिवसांनी महाराष्ट्राला मिळाले 20 कारभारी, जाणून घ्या शिंदे-फडणवीसांच्या ‘शिलेदारां’ बाबत

 

Related Posts