IMPIMP

Chitra Wagh | ‘महाराष्ट्र पोलीस अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ पण, सत्ताधाऱ्यांनी त्यांना वसुलीतून मोकळीक दिली तर ना’

by nagesh
 Chitra Wagh | bhim army threatened to throw ink on chitra wagh face

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chitra Wagh | पुण्यातील महिलांवर होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुण्यामधील बंडगार्डन परिसरात (Bundgarden Area) मुलींसोबत गैरप्रकाराच्या (Misbehaving With Girls) एक दोन नाही तर तीन घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे महिला सुरक्षेचा (Women’s Safety) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

छेडछाड, अश्लील कृत्य आणि विनयभंग, पुण्यातील बंडगार्डन परिसरात मुलींसोबत गैरप्रकारच्या तीन घटना घडल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सर्व प्रकारच्या अपराध्यांना वठणीवर आणायला समर्थ आहेत पण त्यांना सत्ताधाऱ्यांनी खंडणी वसुलीतून मोकळीक दिली तर ना, असं म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारवर बोचरी टीका केली आहे.

 

 

बंडगार्डन परिसरात पबमध्ये इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management) करणाऱ्या ग्रुपमधील तरूणीची एका ग्रुपने छेड काढली.
त्यानंतर याच परिसरातील एका हॉटेलमध्ये 19 वर्षाच्या तरूणीसोबत अश्लील कृत्य केल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर तिसरी घटना तर अत्यंत भयंकर आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

स्वारगेट (Swargate) ते विश्रांतवाडी (Vishrantwadi) या बसने प्रवास करत असलेल्या
मुलीच्या कमरेला जाणीवपूर्वक बस कंंडक्टरने हात लावत विनयभंग (Debauchery) केला. प्रशांत गोडगे असं कंडक्टरचं नाव आहे.
त्यामुळे अशा समाजकंटकांना पोलिसांचा धाक राहिला नाही की काय?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | bjp leader chitra wagh angry reaction regarding crime in pune bundgarden area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महिलेचा तिच्या पतीसमोर सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरी आणि मॅनेजरकडून विनयभंग, पुण्यातील विमानतळ परिसरातील घटना

Heena Panchal Superhot Photo | मराठमोळी मलाइका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिना पांचाळनं शेअर केला क्लीवेज फोटो, मादक फोटोनं सोशल मीडियाचं वाढवलं तापमान

Nameplates In Marathi | सर्व दुकानांच्या पाट्या मराठीमध्येच ! बार, वाईन शॉपला गड-किल्ला आणि महान व्यक्तींची नावं नाही देता येणार

 

Related Posts