IMPIMP

Cricket Match Fixing Case | क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी ‘या’ खेळाडूवर 14 वर्षांची बंदी

by nagesh
une Pimpri Chinchwad Crime News | Pimpri-Chinchwad police Crime Branch arrest five bookies for betting on IPL cricket matches, seize 14 mobile phones

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटविश्वातून (Cricket) एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचे प्रकरण (Cricket Match
Fixing Case) उघडकीस आले आहे. आतापर्यंत अनेक खेळाडूंना मॅच फिक्सिंगच्या गुन्ह्यामुळे शिक्षा भोगावी लागली आहे. यामध्ये आता संयुक्त अरब
अमिरातीतील (UAE) एका खेळाडूचा समावेश झाला आहे. या प्रकरणात (Cricket Match Fixing Case) त्याला 14 वर्षांची बंदी घालण्यात आली
आहे. त्यामुळे त्याचं करिअर संपल्यात जमा झालं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मेहरदीप छावकर (Mehrdeep Chowkar) असं या क्रिकेटपटूचं नाव आहे. 2019 मध्ये त्याच्यावर आरोप लावले होते. परंतु त्याने त्या आरोपाचं खंडन देखील केलं होतं. पण तो दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. या पूर्वी, मेहरदीप छावकरशी संबंधित प्रकरणात आयसीसीनं (ICC) यूएईच्या (UAE) दोन क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी बंदी घातली होती.

 

सुरुवातीला छावकरनं आपल्यावरील मॅच फिक्सिंगचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
मात्र, खराब कामगिरीसाठी खेळाडूला हेतुपुरस्सर प्रभावित केल्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये आणि अ‍ॅन्टी करप्शन कोडसंबंधी (Anti Corruption Code) दोन गुन्ह्यांमध्ये तो दोषी आढळला.
एवढंच नाही तर मॅच फिक्सिंगच्या आरोपांच्या तपासात सहकार्य न केल्याबद्दलही तो दोषी आढळला.
त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर हि कठोर कारवाई केली आहे.

 

 

Web Title :- Cricket Match Fixing Case | match fixing in cricket again this player banned for 14 years

 

हे देखील वाचा :

Pune Crime | महापालिका परीक्षेत इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे कॉपी करणारा अटकेत

Andheri By-Election | अंधेरी पोटनिवडणुक : शिवसेनेत गैरसमज पसरवण्याची मनसेची खेळी, म्हणाले – ‘ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकवण्याचा अनिल परबांचा डाव’

Bacchu Kadu | आमदार बच्चू कडूंनी पत्रकारांना सुनावले; तुम्ही माहिती घेऊन प्रश्न विचारा, दोन दिवस आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेत

Thank God Movie | अजय देवगणचा ‘थँक गॉड’ चित्रपट रिलीजपूर्वी ‘या’ कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात

 

Related Posts