IMPIMP

Diabetes च्या रूग्णांसाठी लाभदायक आहे ‘ही’ घरगुती डिश, शुगर आणि फॅट होईल कमी

by nagesh
Diabetes | diabetes chronic diseases causes and symptoms warning signs blood sugar control

सरकारसत्ता ऑनलाइन – मधुमेह (Diabetes ) असेल तर उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करणे सर्वात महत्त्वाचे आहे. मधुमेहावर नियंत्रण (Control On Diabetes ) ठेवण्यासाठी कॅलरीजच्या सेवनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनी औषधे वेळेवर घेणे आणि ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level Control) वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे. (Diabetes)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

चांगला आहार घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते आणि यापैकी एक म्हणजे राजमा. अनेकांना राजमा भात खायला आवडतो, पण त्यात फॅट जास्त असते असा त्यांचा समज असतो.

 

राजमा खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Kidney Beans)

राजमा फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे

ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित होते

राजमा (Rajma) बर्निंग कार्बोहायड्रेट असल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढण्यास प्रतिबंध करतो

 

याशिवाय राजमा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि इन्सुलिन सुधारते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. (Diabetes )

 

आहारात अशाप्रकारे राजमाचा करा समावेश

राजमा कर्करोगाला प्रतिबंधित करतो, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतो, हाडे मजबूत करतो आणि त्वचेसाठी चांगला आहे.

जलद वजन कमी करण्यासाठी, शुगर आणि फॅट कमी असलेल्या ब्राऊन राईससोबत खा.

जेवणाच्या थाळीत, बीन्स आणि भात समान प्रमाणात ठेवा, जेणेकरुन तुमच्या जेवणाचा जीआय कमी व्हावा आणि शरीरात सूज वाटणार नाही.

रात्रीच्या जेवणात ताज्या सॅलडचा समावेश जरूर करा, त्यामुळे आरोग्य सुधारेल.

राजमा खाण्यापूर्वी चांगला शिजवा. कच्चा किंवा कमी शिजवलेला असेल तर हानिकारक ठरू शकतो.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | diabetes patient should eat rajma daily for control blood sugar level fiber brown rice salad

 

हे देखील वाचा :

Motilal Oswal Mutual Fund NFO | कमाईची संधी ! कालपासून खुला झालाय नवीन फंड; 500 रुपयांपासून सुरू करू शकता गुंतवणूक, जाणून घ्या डिटेल्स

High Uric Acid | ‘या’ 5 चुकांमुळे शरीरात वाढू लागतो यूरिक अ‍ॅसिडचा स्तर; जाणून घ्या

Income Tax Return for AY2022-23 | फॉर्म 26AS च्या चूका दुरूस्त करून घेतल्या तर वाचतील टॅक्सचे पैसे

 

Related Posts