IMPIMP

Dnyan Prabodhini | ‘प्रकाशचित्रकला – एक कला,एक व्यवसाय’ विषयावर सतीश पाकणीकर यांच्याशी संवाद

ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटाकडून आयोजन

by nagesh
 Dnyan Prabodhini | Conversation with Sateesh Paknikar on 'Photography - One Art, One Profession'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Dnyan Prabodhini | ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटातर्फे ‘प्रकाशचित्रकला-एक कला,एक व्यवसाय’ या विषयावर ज्येष्ठ प्रकाशचित्रकार(फोटोग्राफर),लेखक सतीश पाकणीकर (Sateesh Paknikar) यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार ,दि २९ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनी च्या प्रबोध सभागृहात होणार आहे. (Dnyan Prabodhini)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रकाशचित्रकलेचे शिक्षण आणि अनुभवातून समृद्ध झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीकडून कलेचे विभ्रम आणि कंगोरे समजून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटातर्फे मिलिंद संत, डॉ. समीर दुबळे, डॉ. वैदेही केळकर, शिवाली वायचळ यांनी पत्रकाद्वारे दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. (Dnyan Prabodhini )

 

 

Web Title :- Dnyan Prabodhini | Conversation with Sateesh Paknikar on ‘Photography – One Art, One Profession’

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – मनोरुग्ण आरोपी ससूनमधून गेला पळून; आरोपीला एकटे सोडल्याने घेतला फायदा

Get Together Marathi Film | “गेट टूगेदर’ चित्रपटातील “आभास की भास” या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज (Video)

Pune Kothrud News | पुणे : कोथरुड – सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार; चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवनमध्ये 27 एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारले

 

Related Posts