IMPIMP

Gold Price | सोन्याच्या भावात घसरण

by nagesh
Gold Price | today gold rate gold price silver latest rate in indian market

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Gold Price | सोन्याच्या दरात सोमवारी किरकोळ घसरण नोंदवण्यात आली, मात्र चांदीच्या दरात वाढ कायम आहे. संपूर्ण भारतात सध्या लग्न सराईचा काळ सुरू आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होत असते. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सोमवारी सोन्याची किंमत 29 रूपये प्रति 10 ग्रॅम म्हणजे प्रति तोळे स्वस्त झाली. मात्र चांदी 891 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे सोमवारी सोन्याचा बाजार 54000 रूपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 67000 रुपये प्रति किलोवर बंद झाला. तज्ञांच्या मते सोन्या-चांदीच्या दरातील वाढ कालावधी कायम राहू शकते.

 

सोमवारी, या व्यापारिक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोने 29 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी होऊन 53908
रुपये कमी झाला. तर शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोने 157 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले आणि 53937 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. (Gold Price)

 

Web Title :- Gold Price | today gold rate gold price silver latest rate in indian market

 

हे देखील वाचा :

Sushama Andhare On BJP Leaders | भाजपकडून जाणूनबुजून अवमानकारक वक्तव्ये, त्यांना फक्त गोवळवलकर आणि हेडगेवार हवे; सुषमा अंधारेंची भाजपवर टीका

Gulabrao Patil On Eknath Khadse | ‘एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या’ – गुलाबराव पाटील

Pune Pimpri Crime | वीजखंडित करण्याच्या बहाण्याने दीड लाखांचा गंडा, पिंपरी मधील घटना

Munmun Dutta | …म्हणून अभिनेत्री मुनमून दत्ता फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनवर भडकली

 

Related Posts