IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या लेटेस्ट भाव

by nagesh
Gold Price | gold price weekly 5 to 9 September know the new rates

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात तसेच आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत चढउतार होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच मागील काही दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळाले तर चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तर आज (शुक्रवार) सोन्याचा दर (Gold Price) 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह 51,953 रुपये प्रति 10 ग्रॅम वर ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव (Silver Price) 0.40 टक्क्यांच्या घरणीसह 67,217 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भारतीय सराफा बाजारात चांदी 66,550 रुपये ट्रेड करेल असा अंदाज आहे. तर सोनं 50,550 रुपये स्वस्त होऊ शकतं असा अंदाज एक्सपर्ट्स कडून वर्तवला जात आहे. रशियाकडे मोठ्या प्रमाणात सोनं असून ते ग्लोबल मार्केटमध्ये विकायचं आहे. हे सोनं बाजारात आल्यास त्याचा पुरवठा वाढेल आणि दर कमी होऊ शकतात.

 

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘BIS Care App’ आहे. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहिती देखील मिळणार आहे.

 

दरम्यान, सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल
आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकणार आहात.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price fall check todays 1 april 2022 latest rate

 

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR

Pune Crime | पुणे महापालिकेला हस्तांतरित केलेली जागा भाड्याने देऊन 38 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा

Pune Crime | क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्यांचे अपहरण; नातेवाईकांकडून खंडणी घेणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक; 17 लाखाचा मुद्देमाल जप्त

 

Related Posts