IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Price Today | gold silver price today yellow metal reaches 57000 including gst silver crosses 70 thousand mark

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसापासून भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) चढउतार दिसून आली आहे. त्याचबरोबर मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. नंतर त्यामध्ये काही प्रमाणात घसरण झाली. दरम्यान आज सोन्या-चांदीचे दर स्थिर असल्याचं दिसत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,600 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सध्या महाराष्ट्रातील सोन्या-चांदीचा भाव स्थिर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange-MCX) आज शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपयांपर्यंत स्थिर आहे. त्याचबरोबर, चांदी 61,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. या दरम्यान, सध्या सोनं 50 हजाराच्या आत आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक (Investment) करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य संधी आहे.

 

आजचा सोन्याचा दर – (Gold Price)

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये

 

नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 61,400 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 3 june 2022

 

हे देखील वाचा :

Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

Maharashtra Monsoon Update | मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर; सरासरी जोरदार पावसाची शक्यता – IMD

LIC Share Price | LIC ने आतापर्यंत गुंतवणुकदारांचे बुडवले 87,500 कोटी रुपये; ICICI Bank पेक्षा सुद्धा कमी झाली व्हॅल्यू

 

Related Posts