IMPIMP

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 may 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसून आली. दरम्यान, आज सोन्याचे दर स्थिर तर चांदीच्या किमतीत किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,200 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,700 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत सतत बदल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्याचे दर स्थिर आहे. तर चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,510 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,280 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,590 रुपये

 

आजचा चांदीचा भाव – 62,700 रुपये (प्रति तोळा)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 may 2022

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे सभेतील ‘या’ वक्तव्यांमुळे आले अडचणीत, पोलिसांनी घेतला आक्षेप!

MNS Chief Raj Thackeray | ‘…तर रस्त्यावरील संघर्ष पहावा लागेल’, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच मनसेने दिला इशारा

Maharashtra Intelligence Department Alert | गुप्तचर विभागाचा अलर्ट ! परराज्यातील लोक महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था बिघडवू शकतात

 

Related Posts