IMPIMP

Gold Silver Price Today | खूशखबर ! सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

by nagesh
Gold Price Today | decreased by 764 rupees and silver down by 1592 rupees

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस सोन्याच्या दरात चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) प्रति तोळा 49,300 रुपये आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 67,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या चांदीच्या किंमतीत चढउतार झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज सोन्या चांंदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा दर 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकणार आहेत.


पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,840 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,840 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,780 रुपये

आजचा चांदीचा दर – 67,100 रुपये (प्रति किलो)

Web Title :- Gold Silver Price Today | good news for consumers gold silver prices continue to fall 23 april 2022 sonya chandi che aaj che dar

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा 30 वर्षीय इंजिनिअर महिलेबरोबर ‘डर्टी पिक्चर’ ! नग्न फोटो व व्हिडीओ ‘सोशल’वर पोस्ट करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार

PMPML Punyadasham Bus Service | ‘पुण्य दशम’ बससेवा मोफत मिळणार ! पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांची सकारात्मक भुमिका

PMPML e-Bus | पीएमपीएमएलच्या ताफ्यात पुढील काळात फक्त ‘ई – बसेस’चा वापर – विक्रम कुमार, पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक
Malaika Arora | अभिनेत्री मलायकाने सांगितला आयुष्यातील ‘तो’ खतरनाक किस्सा, आठवला तरी तिला वाटते भीती

Navneet Ravi Rana On CM Uddhav Thackeray | ‘आम्ही मातोश्रीवर जाण्याबाबत ठाम, मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसामधील 4 ओळी तोंडपाठ सांगाव्या’ – खा. नवनीत राणा

Related Posts