IMPIMP

Harbhajan Singh On Punjab Cricket Association | पंजाब क्रिकेट असोसिएशनवर हरभजन सिंगने केला ‘हा’ गंभीर आरोप

by nagesh
Harbhajan Singh On Punjab Cricket Association  | punjab cricket associations harbhajan singh serious allegations

सरकारसत्ता ऑनलाइन –  Harbhajan Singh On Punjab Cricket Association | टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने आत्तापर्यंत अनेक गोष्टीवर आरोप केले आहेत. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टींवर आरोप करत असतो. आता तर हरभजन सिंगने पंजाब क्रिकेट असोसिएशनवरती (Punjab Cricket Association) गंभीर आरोप केले आहेत. त्याची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पंजाब क्रिकेट असोसिएशनचे काही अधिकारी बेकायदेशीर कामात गुंतले असल्याचा आरोप हरभजन सिंगने केला आहे. विशेष म्हणजे तसं पत्र त्याने संबंधित विभागाला दिले आहे. हरभजनने पंजाबचे मुख्यमंत्री आणि अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना देखील हे पत्र लिहिले आहे.
बीसीसीआयला (BCCI) न जुमानता काही निर्णय अधिकारी घेत असल्याने हरभजन सिंग संतापला आहे.

 

 

हरभजन सिंगची कारकीर्द

 

हरभजन सिंगने 25 मार्च1998 रोजी भारताकडून पदार्पण केले होते.
16 वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये (Cricket career) हरभजनने 103 कसोटी, 236 वनडे आणि 28 टी-20 मॅच खेळल्या.
कसोटीत त्याने 417, वनडेत 269 आणि टी-20 मध्ये 25 विकेट (Wicket) घेतल्या आहेत.
आयपीएलच्या (IPL) पहिल्या हंगामापासून हरभजन खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याने 163 सामन्यात 150 विकेट घेतल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Harbhajan Singh On Punjab Cricket Association  | punjab cricket associations harbhajan singh serious allegations

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | 40 आमदार पैशांचा पाऊस पाडतायेत, कुठून आले कोट्यवधी रूपये, आमचे बारीक लक्ष; अजित पवारांचा इशारा

Bajaj Allianz Life Insurance | बजाज अलायंझ जीवन विमा कंपनीच्या महिला मॅनेजरचा कारनामा; पॉलिसी धारकाला 46 लाखांचा गंडा

Pune Crime | कारागृहातून बाहेर आला आणि पुन्हा ‘आत’ गेला ! तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सराईत पुन्हा जेरबंद

 

Related Posts