IMPIMP

Health Tips | रिसर्चमध्ये खुलासा ! प्रत्येक गोष्टीवर रडण्याने कमी होतो लठ्ठपणा, तणावापासून दूर राहतो मनुष्य

by nagesh
Health Tips | health tips crying between 7 pm and 10 pm can help weight lose claims study

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Health Tips | प्रत्येक गोष्टीवर रडणार्‍या मनुष्याला इतर लोक कमजोर समजतात. परंतु तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, प्रत्येक गोष्टीवर रडणे चुकीचे नाही. असे करणे आरोग्यासाठी चांगले असते. एका संशोधनानुसार, रडण्याने आपल्या शरीराचे वजन कमी (Health Tips) होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

रडण्याने कमी होते नैराश्य
रिसर्चमध्ये समोर आले आहे की, रडण्याने लठ्ठपणा कमी होतो. संशोधकांनी सांगितले की, रडण्याने आपले नैराश्य कमी होते. संशोधकांचे म्हणणे आहे की, इमोशनल झाल्याने आपला कोर्टिसोलचा स्तर वाढतो. आपण जेव्हा इमोशनल होऊन रडतो, तेव्हा आपल्या शरीरातील कोर्टिसोल स्तर वाढतो. यामुळे शरीराचे वजन कमी होते.

 

बाहेर पडतात विषारी घटक
’एशियावन’मध्ये प्रकाशित संशोधनात म्हटले आहे की, रडण्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. जैविक रसायन शास्त्रज्ञ विल्यम फ्राय यांनी या सिद्धांताचे समर्थन केले आहे. या रिसर्चमध्ये सर्वात विशेष दावा केला आहे की, सायंकाळी 7 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत रडण्याने शरीराचे वजन खुप कमी होते. वजन कमी करण्यासाठी रडण्याचा ही सर्वात योग्य वेळ आहे.

 

असावी खरी भावना
संशोधनात सांगितले की, जेव्हा आपण आपल्या डोळ्यातून आश्रू गाळतो, तेव्हा आपले शरीर फॅट स्टोअर करू शकत नाही. कारण यामुळे तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स असतात, ते बाहेर पडतात. मात्र, तुम्ही विनाकारण रडत असाल तर यामुळे तुमच्या शरीराचे वजन कमी होणार नाही. कारण वजन कमी करण्यासाठी रडताना खरी भावना असावी. जर भावना खरी नसेल तर वजन अजिबात कमी होणार नाही. (Health Tips)

 

 

Web Title :- Health Tips | health tips crying between 7 pm and 10 pm can help weight lose claims study

 

हे देखील वाचा :

Yavatmal News | उमरखेड येथे पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून

FSSAI | ग्राहकांना खराब अन्न खाऊ घालणे रेस्टॉरंट, ढाबा चालकांना पडणार महागात ! 1 ऑक्टोबरपासून बिलावर 14 अंकी रजिस्ट्रेशन नंबर आवश्यक

Pune Neo Metro | पुण्यासाठी ‘निओ मेट्रो’ महामेट्रोच्या विचाराधीन ! ‘हा’ फायदा होणार, जाणून घ्या

Gold Price Today | आजही सोन्याच्या किंमती उतरल्या; 10,200 रुपयांनी सोनं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts