IMPIMP

Indian Oil Recruitment 2021 | इंडियन ऑइलमध्ये तब्बल 513 जागांसाठी होणार भरती; पगार 1.05 लाख रुपयांपर्यंत

by nagesh
Indian Oil Recruitment 2021 | Indian Oil to recruit for 513 posts; Salary up to Rs. 1.05 lakhs

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Indian Oil Recruitment 2021 | इंडियन ऑइलमध्ये लवकरच काही पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत (Indian Oil Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तर, पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीनं करायचा आहे. या भरतीबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पदे – एकूण जागा – 513

1. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Production)

2. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (P&U)

3. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Electrical)

4. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Mechanical)

5. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Instrumentation)

6. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Fire & Safety)

7. जुनिअर क्वालिटी कंट्रोल अनॅलिस्ट (Junior Quality Control Analyst – IV)

8. जुनिअर मटेरियल असिस्टंट (Junior Material Assistant)

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

 

1. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Production) – 50 टक्के गुणांसह पेट्रोलियम किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव.

2. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (P&U) – 50 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक. फिटरचा अनुभव आवश्यक.

3. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Electrical) – 50 टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव.

4. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Mechanical) – 50 टक्के गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव.

5. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Instrumentation) – 50 टक्के गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव.

6. जुनिअर इंजिनिअर असिस्टंट – IV (Fire & Safety) – फिज़िक्स, केमेस्ट्री मध्ये B.Sc आवश्यक आणि एक वर्षाचा अनुभव.

7. जुनिअर क्वालिटी कंट्रोल अनॅलिस्ट (Junior Quality Control Analyst – IV) – इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा इंस्ट्रुमेंटेशनमध्ये डिप्लोमा आवश्यक.

8. जुनिअर मटेरियल असिस्टंट (Junior Material Assistant) – B.Sc. (Nursing) किंवा ३ वर्षांचा नर्सिंगचा कोर्स आवश्यक.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

 

वयाची अट –
-किमान 18 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे. सरकारी नियमांनुसार सूट दिली जाईल.

वेतन –
– 25,000/- ते 1,05,000/- रुपये प्रतिमहिना

या शहरांमध्ये होणार भरती –

-गुवाहाटी, डिगबोई, बोंगाईगाव (आसाम), बरौनी (बिहार), वडोदरा (गुजरात), हल्दिया (पश्चिम बंगाल), मथुरा (उत्तर प्रदेश), पानीपत (हरियाणा) आणि पारादीप (ओडिशा).

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://iocl.com/admin/img/UploadedFiles/LatestJobOpening/Files/80126f4c342348d48aa959a2418baeb9.pdf

अर्ज करण्यासाठी – https://iocl.com/

 

Web Title :-  Indian Oil Recruitment 2021 | Indian Oil to recruit for 513 posts; Salary up to Rs. 1.05 lakhs

 

हे देखील वाचा :

Share Market Today | सेन्सेक्स 59700 तर निफ्टी 17800 च्या वर झाला बंद, ONGC मध्ये 10 टक्केपेक्षा जास्त उसळी

Coronavirus | बेजबाबदारपणे वागाल तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन अटळ – ICMR

Pune Crime | पोलिसांचा जुगार अड्यावर छापा, जुगार खेळणाऱ्या 5 जणांना रंगेहात पकडले

 

Related Posts