IMPIMP

IPS Transfer Maharashtra | हरीश बैजल सोलापूरचे नवे पोलिस आयुक्त ! पुण्याच्या गुन्हे शाखेत अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे यांची नियुक्ती

by nagesh
Maharashtra IPS Transfer | 10 Officers including IPS Anil Paraskar, IPS Abhinav Deshmukh, IPS Sarang Awad, IPS Pravin Patil promoted as Deputy Inspector General of Police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  IPS Transfer Maharashtra | राज्य गृह विभागाने आज दोन अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (addl cp ramnath pokale) आणि पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल (harish baijal ips) यांचा समावेश आहे. बैजल यांची सोलापूरच्या पोलिस आयुक्त पदी (solapur police commissioner) नियुक्ती करण्यात आली आहे. (IPS Transfer Maharashtra )

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहरमध्ये असलेली आदेशाधीन बदली रद्द करत त्यांची नियुक्ती पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) करण्यात आली आहे. (IPS Transfer Maharashtra)

 

पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल यांची (सायबर व म.अ.प्र., महाराष्ट्र राज्य, मुंबई) येथून सोलापुर शहराच्या पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, अनिल कुंभारे addl cp anil kumbhare (अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर) यांची दि. 23 ऑगस्ट रोजी नागपुर येथे करण्यात आलेली बदली सध्या रद्द करण्यात आली आहे. (IPS Transfer Maharashtra) अप्पर आयुक्त दत्ता कराळे (datta karale ips) याचीं दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी पोलिस आयुक्त (सोलापूर शहर) म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.गृह विभागाकडून अवर सचिव तुषार महाजन (Tushar Mahajan) यांनी यासंदर्भातील आदेश आज काढले आहेत.

 

Web Title :  IPS Transfer Maharashtra | Harish Baijal new police commissioner of Solapur! Appointment of Additional Commissioner Ramnath Pokale in Pune Crime Branch

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुर्देवी ! वीज कोसळल्यानं वडिलाच्या डोळ्यासमोर मुलीचा मृत्यू

Pune News | ‘जेनेसीस इंडिया’च्या पदाधिकारी प्रोमोही शिंदे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

Airtel ग्राहकांना मोफत मिळतोय 4 लाख रुपयांचा फायदा, तुम्हा सुद्धा ताबडतोब करा ‘हे’ काम? जाणून घ्या

DRDO Recruitment 2021 | डीआरडीओमध्ये विविध पदांवर भरती; जाणून घ्या सर्व काही

Indapur News | इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळकेंवर निलंबनाची कारवाई करावी – भाजप

Gram Suraksha Yojana | पोस्ट ऑफिसची ‘स्कीम’ ! 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या

 

Related Posts