IMPIMP

Ira Khan In Bikini | आमिर खानच्या मुलीनं चक्क बिकिनी मध्ये कापला वाढदिवसाचा केक, फोटो पाहून नेटकरी झाले थक्क..!

by nagesh
Ira Khan In Bikini | aamir khan daughter ira khan celebrate birthday in bikini

सरकारसत्ता ऑनलाइन – Ira Aamir Khan | बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सर्वांनाच ज्ञात आहे. काही
दिवसांपूर्वी आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव (Kiran Rao) यांच्या घटस्पोटाच्या चर्चांना उधाण आलं होतं. नुकतंच त्याच्या मुलीच्या (Ira Khan
In Bikini) बर्थडेच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तिनं आपल्या वाढदिवसाच्या वेळी चक्क बिकिनी घातली होती (Ira
Khan In Bikini).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आमिर खानची (Aamir Khan) लाडकी मुलगी ईरा खान चित्रपटसृष्टी पासून दूर असली, तरी दिवसेंदिवस ती प्रसिद्धीचा चांगलीच झोतात आहे. ती सतत तिच्या बॉयफ्रेंड सोबत फोटो (Ira Khan Boyfriend Pics) शेअर करून चर्चेचा विषय बनते. तर कधी तिचे लेटेस्ट फोटो (Ira Khan Latest Pics) शेअर करून चाहत्यांच्या चर्चेत येते.

अलीकडेच रविवारी ईराचा (Ira Khan) वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे काही फोटो समोर येताच क्षणी इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. या फोटोमधील ईराची स्टाइल पाहून अनेक नेटकरी अचंबित झाले असून, कित्तेक युजरनं तिच्या फोटोवर (Ira Khan Birthday Photos) कमेंट्स करत तिची खिल्ली उडवली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

ईरा खानने (Aamir Khan Daughter) तिच्या वाढदिवसाचे काही फोटो इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहे (Ira Khan Celebrates Birthday). या फोटोमध्ये ती, तिचे वडील आमिर खान आणि भाऊ आझाद हे दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ती चक्क बिकिनीवर केक कापताना दिसत आहे. बिकीनीतील अवतारात केक कापताना पाहून अनेक युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. (Ira Khan In Bikini)

 

 

दरम्यान, एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलं की, ‘खूपच कौटुंबिक वातावरण आहे.’ तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, ‘हा काही बर्थडेला घालण्यासारखा ड्रेस आहे का?’ तर एकाने चक्क कमेंट लिहिलं की, ‘वाढदिवस आहे का पूल पार्टी..’ तसेच एका नेटकऱ्यांंने चक्क ‘बॉलीवूड स्टारकिड कडे दिवसेंदिवस कपड्यांची कमतरता भासत आहे’ असं लिहिलं.

 

 

Web Title : Ira Khan In Bikini | aamir khan daughter ira khan celebrate birthday in bikini

 

हे देखील वाचा :

Supreme Court On Sedition Law | राजद्रोहाचे खटले स्थगित होणार ?; SC ने केंद्र सरकारला दिले ‘हे’ निर्देश

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; न्युट्रीलिशियस् संघाने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

Sadabhau Khot On Shivsena | ‘भाजपामुळे सेना 25 वर्षे जगली’ – सदाभाऊ खोत

 

Related Posts