IMPIMP

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut used the wrong word for bjp leader narayan rane

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai ) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाद (Maharashtra Karnataka Border Issue) शिगेला पोहचला आहे. त्यात, कन्नड रक्षण वेदिकेने या वादात तेल टाकून हा वाद अजून भडकवायचे काम केले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी बेळगाव येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमा टोल नाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या बस फोडल्या होत्या. त्यानंतर, कन्नड रक्षण वेदिकेने संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बुधवारी संजय राऊतांना (Shivsena MP Sanjay Raut) दोन धमकीचे फोन (Death Threats Calls To Sanjay Raut) आले असून फोनवरून राऊतांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कन्नड रक्षण वेदिकेने हे धमकीचे फोन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

शंभूराज देसाई यांनी बुधवारी (७ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)
यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (EM Eknath Shinde) यांच्याबाबत राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज
यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला. ‘हे सरकार नामर्द आहे,’ असे संजय राऊत म्हणाले.
त्यानंतर संजय राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.
या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | Karnataka Rakshana Vedike give death threats to sanjay raut threatening phone call

 

हे देखील वाचा :

Gold Silver Prices | सोन्याची किंमत वाढली, तर चांदी घसरली

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | पुणे महापालिकेने 2008 पासून उरूळी देवाची आणि फुरसुंगीमध्ये केली 500 कोटी रुपयांहून अधिकची कामे; मिळकत कर आणि बांधकाम शुल्कातून मिळाले 225 कोटी रुपयांचे उत्पन्न

Pune Crime | जत्रेतील भांडण मिटवणाऱ्या तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; पुणे जिल्ह्यातील घटना

Related Posts