IMPIMP

LIC Jeevan Pragati Plan | LIC चा हा प्लान तुमच्या 200 रुपयांच्या बचतीवर देईल 28 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा?

by nagesh
LIC Jeevan Pragati Plan | jeevan pragati plan of lic will give the benefit of 28 lakhs on your savings of rs 200

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Jeevan Pragati Plan | भारतीय आयुर्विमा महामंडळ आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन योजना घेऊन येत आहे. ज्यामध्ये विम्यासोबत सुरक्षित गुंतवणुकीचा पर्यायही आहे. जर तुम्ही एलआयसी प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि मॅच्युरिटीवर अधिक फायदे मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. (LIC Jeevan Pragati Plan)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

येथे आपण LIC च्या Jeevan Pragati Policy बद्दल माहिती घेणार आहोत. या पॉलिसीमधील बचत आणि संरक्षणाची हमी भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC of India) द्वारे दिली जाते. तसेच जोखीम संरक्षणाचा लाभही देते.

 

जीवन प्रगती पॉलिसी
एलआयसीची ही पॉलिसी जीवन विम्यासह जोखमीचा लाभ देते. यामुळे या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित मानले जाते. LIC ची जीवन प्रगती योजना नियमित प्रीमियम भरल्यास मृत्यू लाभ देते, जो दर 5 वर्षांनी वाढत जातो.

 

यावर सुरक्षिततेसह अधिक नफा दिला जातो. पॉलिसी घेतल्याच्या तारखेपासून 5 वर्षांदरमयान पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर 100% Basic Sum Assured पेमेंट दिले जाते. जर Accident Insurance आणि Disability Riders घ्यायचे असतील तर तुम्हाला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

 

कशी घेऊ शकता पॉलिसी
पॉलिसी एलआयसी ऑफिस किंवा एलआयसी एजंटद्वारे उघडू शकता. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास 6 ते 10 वर्षांसाठी 125% पेमेंट करावे लागेल. याशिवाय 11 ते 15 वर्षांच्या दरम्यान, 150% पर्यंत पेमेंट करावे लागेल. 16 ते 20 वर्षांच्या दरम्यान, 200% पर्यंत पेमेंट करावे लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कसे मिळतील 28 लाख रुपये
जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील.
हे 200 रुपये सातत्याने 20 वर्षे गुंतवावे लागतील किंवा तुम्ही दरमहा 6 हजार रुपये गुंतवू शकता.

 

20 वर्षानंतर या पॉलिसीमध्ये 28 लाख रुपये दिले जातात.
ही पॉलिसी 12 वर्षापासून सुरू केली जाऊ शकते, ज्यामध्ये गुंतवणुकीची वयोमर्यादा 45 वर्षे आहे.

 

Web Title :- LIC Jeevan Pragati Plan | jeevan pragati plan of lic will give the benefit of 28 lakhs on your savings of rs 200

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दारु पिण्यास मनाई केल्याने जीवे मारण्याची धमकी; कोथरुडमधील घटना

Ajit Pawar | CM शिंदेंनी दसरा मेळाव्यात केलेल्या आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘माझ्या बाजूला बसायचे तेव्हा…’

Rohit Pawar | रोहित पवारांनी सांगितले दसरा मेळाव्याच्या चढाओढीत कोण जिंकलं, म्हणाले – ‘शेवटी निष्ठा जिंकली, मुंबईचा किल्ला अभेद्य’

 

Related Posts