IMPIMP

Mahaparinirvan Din – Gaurav More | महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेची महापरिनिर्वाणदिनी खास पोस्ट

by nagesh
Mahaparinirvan Din - Gaurav More | maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared special post on dr babasaheb ambedkar mahaparinirvan din

सरकारसत्ता ऑनलाईन  – Mahaparinirvan Din – Gaurav More | ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तो कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. याद्वारे तो कायम प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने गौरव मोरेनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून खास पोस्ट शेअर केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

6 डिसेंबर रोजी ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत गौरवने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत इन्स्टाग्राम अकाउंटवरून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो शेअर करत त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याने या फोटोला “महामानवास त्रिवार अभिवादन” असे कॅप्शन दिले आहे.

 

गौरवने शेअर केलेली ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ अशी ओळख मिळवणारा गौरव त्याच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून
हसवत असतो. गौरव मोरेने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम आहे.
यामध्ये माऊली, गावठी, सर्व लाइन व्यस्त आहेत, बाळकडू, हवाहवाई या चित्रपटांचा समावेश आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Mahaparinirvan Din – Gaurav More | maharashtrachi hasyajatra fame gaurav more shared special post on dr babasaheb ambedkar mahaparinirvan din

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण व्हावे, कोणीही राजकारण करू नये’ – अजित पवार

CM Eknath Shinde | ‘आम्हाला आक्रमकपणा शिकवू नका, …मी 40 दिवस तुरुंगवास भोगलाय’; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

Pimpri Fire | शाळेजवळील कंपनीला भीषण आग; 400 विद्यार्थ्यांना काढले बाहेर, आकुर्डीमधील घटना

CM Eknath Shinde | ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच माझ्यासारखी सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकली’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापरिनिर्वाणदिनी ग्वाही

 

Related Posts